‘जिस देश में गंगा रहता है’ या चित्रपटात ‘सन्नाटा’ चे पात्र साकारणाऱ्या या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे झाले निधन…
Sannata Fame Actor Kishore Nandlaskar Jis Desh Mein Ganga : जिथं जन्म आहे तिथं मृ’त्यू येणारच. ते साहजिकच आहे; पण मृ’त्यू हा अवकाळी नसावा. म्हणजे सध्याचा काळ किती अफाट झालेला आहे. हे आत्ताची एक बातमी माहिती होऊन आपल्याला कळेल. को’रो’ना काळात अनेक लोकं सोडून चालली आहे. म्हणजे बॉलिवूड, मराठी मधील अनेक कलाकार गेले. आणि आता त्यात अजून एक भर पडलेली आहे.
जे खूप वाईट झालेलं आहे. एक खूप मोठी द’री प’ड’ली आहे. ती भरून निघणं कधीच शक्य नाही. खूप अप्रतिम असं काम या कलाक्षेत्रात त्यांनी करून ठेवलेलं आहे. आपल्याला जीस देश मे गंगा हैं मधील सन्नाटा मुका आठवत असेल न. होय तीच अजरामर भूमिका करणाऱ्या अभिनेत्या चं आज नि’ध’न झालं आहे. त्यांचं नाव किशोर.
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं क’रो’ना’ने निधन झालं. काही दिवसांपूर्वीच त्यांना क’रो’ना’ची ला’ग’ण झाली होती. यानंतर तातडीने त्यांना ठाण्यातील इ’स्पि’त’ळा’त दाखल करण्यात आलं. आज दुपारी १२.३० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
मराठीप्रमाणेच हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही वर्षांपूर्वी किशोर नांदलस्कर यांना द’म ला’ग’णे, छातीत ध’ड’ध’ड’णे असे शारीरिक त्रा’स सुरू झाले होते. वै’द्य’की’य त’पा’सां’नं’तर त्यांची बा’य’पा’स करण्यात आली होती.
त्यांना त्रास व्हायला लागला आणि वय सुद्धा त्यांचं आता काही पन्नाशी मधील नव्हतं. साहजिकच म्हतार पणी त्रा’स होणारच. पण हा को’रो’ना किती रा’क्ष’स झाला आहे. जो जवळचा माणूस न सांगताच घेऊन जाऊ राहिला आहे.
अनंतात विलीन झालेले किशोर नांदलस्कर यांनी आतापर्यंत ४० नाटके, ३० हून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमे तसेच २० हून अधिक मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांचं काम हे खूप अफलातून होतं. त्यांच्या इतक काम आता कोणी करेल की नाही माहीत नाही. खूप प्रामाणिक पणे काम करणारा अभिनेता आज दोन्ही हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीने ग’मा’वू’न टाकला आहे.
त्यांच्या कामाबद्दल जाणून घ्यायचं म्हंटल की सगळा इतिहास पाहावं लागेल. कारण खूप अफाट काम करून ठेवलेला माणूस होता तो. किशोर नांदलस्कर यांच्या रंगभूमीच्या कारकिर्दिबद्दल बोलायचे झाले तर ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर केलेलं शेवटचं नाटक होतं.
‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांनी नव्याने रंगभूमीवर सादर केलं. यावेळी दिलीप प्रभावळकर यांची नाटकातली ‘राजा’ची भूमिका किशोर यांनी साकारली होती. ती खूप गाजली होती.नेहमी वेगवेगळ्या पात्रात हा अभिनेता वावरायचा. तेही वाऱ्या सारखा.
याप्रमाणेच ‘वासूची सासू’ हे नाटकही नव्याने सादर करण्यात आलं होतं. यातीलही प्रभावळकरांची भूमिका नांदलस्कर यांनी साकारली होती. या दोन्ही भूमिका नांदलस्कर यांनी आपल्या खास अंदाजात सादर केल्या होत्या. व्यावसायिक रंगभूमीवर किशोर नांदलस्कर यांनी ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ इत्यादी नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
त्यांनी अजूनही आपल्याला खूप हसवल असतं. कारण ते प्रचंड ताकतीचे जेष्ठ अनुभव असलेले अभिनेते होते. जे आता आपल्याला फक्त आठवणीत भेटणार आहेत. तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या आ’त्म्या’ला देव चिरशांती देवो.