प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने केले ट्रॅडीशनल फोटोशुट, सगळीकडे रंगलीये तिच्या हिरव्या ड्रेसची चर्चा…
संस्कृती बालगुडे अर्थातच ती मराठी सिनेसृष्टीत आली आणि तिने आल्यापासून हे जग मुठीत सामावून घेतलं. तिच्या पदार्पणानंतर अवघ्या काही काळातच तिची लोकप्रियता इतकी प्रचंड बहरली की सर्व तरण तरूणींच्या ओठांवर तिच्या नावाची कुजबुज ऐकायला मिळाली.
मराठी सिनेसृष्टीत इतर कोणत्याही अभिनेत्र्या इतरांना माहित असतातचं परंतु संस्कृती बालगुडे ही जरा खास आणि विशिष्ट आहे हे नक्की. सध्या संस्कृतीच्या दिलखेच अदांनी प्रत्येकाच लक्ष स्वत:कडे ओढवून घेतलं आहे. लवकरच या जबरदस्त अभिनेत्रीचा नवाकोरा चित्रपट ८ दोन ७५ हा आपल्याला पहायला मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. मराठी सिनेमात नेहमी विविध प्रकारची भुमिका साकारणारी संस्कृती ही सोशल मीडियावर फार एक्टीव्ह आहे.
अनेकदा स्वतःचे हाॅट, गोर्जियस, ग्लॅमरस आणि लावण्याचा बहर लागून मादक रूपांनी सजलेले फोटो ती इन्स्टाग्रामवरून शेअर करत असते. चाहत्यांना तिच्या हर एक पोस्टची वाट पहायला आवर्जून आवडतं. आणि नेमकेच तिने हिरव्या रंगाच्या ड्रेसमधले सालस रूपातील स्वत:चे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतचं आहे, शिवाय तिने लिहिलेल्या कॅप्शनलाही भलतीच दाद मिळत आहे. “हिरव्या पानांत… हिरव्या पानांत… पानात गं पानात गं…” अशा अगदी फोटोला उठून दिसणाऱ्या ओळी लिहित तिने फोटो शेअर केले.
संस्कृती बालगुडे या अभिनेत्रीला आजवर प्रचंड लोकप्रियता मिळाली त्याच कारण म्हणजे, तिने साकारलेले उत्कृष्ट सिनेमे. महेश मांजरेकर यांचा “एफ. यू.”, “सांगतो ऐका”, २०१५ सालचा शाॅर्टकट, भय, सर्व लाईन व्यस्त आहेत, निवडुंग यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांमधून उत्तम भुमिका साकारणारी संस्कृती ही प्रत्येकाला परिचित झाली.
२०१९ मधे येऊन गेलेली प्रचंड गाजलेली मराठी वेबसिरीज काळे धं’दे यातही ती वेगळ्या व ह’ट’क्या अंदाजात पहायला मिळाली. पिं’ज’रा या झी मराठीवरील टिव्ही मालिकेने संस्कृतीला सर्वप्रथम घराघरात पोहोचवण्यास मदत केली.
पिंजरा ही त्या काळातली सर्वात गाजलेली आणि भ’यं’क’र क्रेझ निर्माण करणारी मालिका ठरली होती. या सर्व बाबींव्यतिरिक्त संस्कृती बालगुडे या अभिनेत्रीला प्राण्यांविषयीदेखील विशेष ओढ आहे, हे तिच्या ऑफीशियल इन्स्टाग्राम अकाउंटवरून तुम्हाला पहायला मिळेलच.
शिवाय ती एक उत्तम चित्रकार आहे, तिच्या स्केचेसचे चांगले चित्र तुम्ही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही पाहू शकता. संस्कृती खऱ्या आयुष्यात जेवढी बो’ल्ड आणि थेट राहते, वागते तेवढीच ती ठाम आणि चांगल्या बाबींना प्रतिसाद देणारीदेखील आहे. मुळात सध्यातरी तिच्या लुक्सने सर्वांना घायाळ करून सोडले आहे, असेच म्हणावे लागेल.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!