ध’क्कादायक ! बॉलिवूड मधील या प्रसिद्ध दिग्दर्शकच्या पत्नीने आणि मुलीने केली आ’त्म’ह’त्या, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्याची परिस्थिती पाहता कधी काय होईल याचा कसलाच भरवसा राहिलेला नाही. सिनेसृष्टीत तर मागच्या वर्षांत खूप काही झालं. अनेक जवळचे सोडून गेले. त्यात मग सुशांतसिंग राजपूत आणि इतर. काही आ’त्म’ह’त्या करून गेले.

15 52 541976468santosh2

आत्ताही नुकतीच एक विचित्र ध’क्का’दा’य’क घ’ट’ना घ’ड’ली आहे की एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या घरी आ’त्म’ह’त्या घ’ड’ली आहे. त्यामुळे त्यांचे चाहते आणि सारा देश हा’द’र’ला आहे. कारण काय ? याच्याच शोधात ते सर्वजण आहेत. नेमकं कुणाच्या इथे झालं हे जाणून घेण्यासाठी आपण तयार असाल तर चला सविस्तर जाणून घेऊयात.

बॉलिवूड दिग्दर्शक संतोष गुप्ता यांची पत्नी आणि मुलीने आ’त्म’ह’त्या केल्याची घ’ट’ना समोर आली आहे. ५५ वर्षीय अस्मिता गुप्ता आणि १६ वर्षीय सृष्टी गुप्ता या दोघींनी राहत्या घरी स्वत:ला घेत आ’त्म’ह’त्या केली आहे. सोमवारी ही घ’ट’ना घडली होती. मुंबईतील अंधेरी पश्चिमेतील डीएन नगर या भागात राहत होत्या.

See also  या बॉलीवूड अभिनेत्रीच्या नवऱ्यानं तिला दिलंय झक्कास सरप्राईज, पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

15 51 511779725santosh gupta

त्यांच्या शेजाऱ्यांनी अ’ग्नि’श’म’न दलाला त्यांच्या घरात आ’ग लागल्याची माहिती दिल्यानंतर ही घ’ट’ना समोर आली. त्या दोघींना तातडीने कूपर रु’ग्णा’ल’या’त दाखल करण्यात आले. अस्मिता यांचे रु’ग्णा’ल’या’त पोहोचण्या आधीच नि’ध’न झाले होते. तर त्यांची मुलगी ७० टक्के ज’ळ’ली होती. तिला नॅशनल बर्न्स सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी नॅशनल बर्न्स सेंटरमध्ये तिचे नि’ध’न झाले.

यांमुळे सगळ्या बॉलिवूड मधून ह’ळ’ह’ळ व्यक्त केली जात आहे. सगळ्यानी भावपूर्ण श्रद्धांजली दिली जात आहे. कुणाच्या ही घरात अशी घ’ट’ना न घडो कारण ते सहन करणं खूप अ’व’घ’ड होऊन बसते.

Santosh Gupta Filmmaker Wiki

अस्मिताने मू’त्र’पिं’डा’च्या दीर्घ आ’जा’रा’ने त्र’स्त असल्याने हे पाऊल उचलले होते आणि आईने आ’जा’र’प’णा’चा आ’घा’त स’ह’न न केल्यामुळे सृष्टीने आ’त्म’ह’त्या केली, अशी माहिती तपासणी केल्या नंतर समोर आल्याचे सांगितले जाते.

See also  'मिर्झापूर 2' मध्ये कालीन भैय्याच्या बायकोची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण? चित्रपटात काम करण्यासाठी...

दरम्यान, डी.एन.नगर पो’लि’स ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत गायकवाड यांनी सांगितले की, दोन वेगवेगळ्या अ’प’घा’ती मृ’त्यू’चे गु’न्हे दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. आता आ’त्म’ह’त्या हा काहींना मार्ग वाटायला का कागलाय ? हाही गहन अभ्यासाचा भाग आहे.

संतोष गुप्ता यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय ‘गदर’, ‘घा’त’क’, ‘अंदाज़ अपना अपना’ यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयही केला आहे. एवढ्या प्रसिद्ध व्यक्ती असताना ही आ’त्म’ह’त्या करण्याचा विचार त्यांच्या घरात येत असेल तर मग सर्वसामान्य यांनी काय करायचं ?…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment