सारा अली खानने केली आता या नवीन कामाला सुरुवात, तिचे हे फोटोज् पाहून तुम्हांला देखील धक्का बसेल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच नवनवीन कारणांमुळे चर्चेत असते. आपले सोज्वळ सौंदर्य, साधेपणा, उत्कृष्ट अभिनय याच्या जोरावर तिने इंङस्टीमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळेच ती हजारो- लाखो हृदयांवर राज्य करते. त्याचसोबत सारा आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडिया पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असते.

सोशल मीडियावर नवनवीन पोस्ट शेयर करत ती आपल्या प्रत्येक चाहत्याचे निखळ मनोरंजन करत असते. कधी सारा आपल्या बिकनी वरील फोटोज् मुळे चर्चेत असते. तर कधी ती आपल्या चाहत्यांना मजेशीर पोस्ट ने हसवत असते. हल्लीच तिने सोशल मीडियावर आपले असे काही फोटोज् शेयर केले आहेत. या फोटोज् मध्ये आपल्याला तिची अफलातुन लाईफस्टाइल दिसत आहे.

See also  प्रसिद्ध बॉलीवुड डांसर नोरा फतेहिच्या आईने तिला चक्क मा'र'ली चप्पल, कारण ऐकुन थक्क व्हाल!

हे पाहून खरंतर तुम्हांला देखील आश्चर्य वाटेल. कारण या फोटोज् मध्ये ती आपला नवाबीपणा सोडून अगदी शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर ती मेंढय़ा मध्ये उभी असल्याचे सुद्धा दिसत आहे. ते देखील अगदी देसी लूक मध्ये…

सारा ने आपल्या इन्स्टाग्रामवर तीन फोटोज् शेयर केले आहेत. यामध्ये ती निळ्या रंगाचा कुर्ता, लाल रंगाची सलवार आणि क्रीम कलरचा दुपट्टा यामध्ये दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये ही अभिनेत्री एका वयोवृद्ध व्यक्तीसोबत मेंढ्यांसोबत उभी असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती ट्रॅक्टर च्या वर पोज देताना दिसत आहे.

तिसऱ्या फोटोमध्ये तर चक्क ती हातात काठी घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. हे सर्व फोटोज् शेयर करत साराने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की,”शेळयांचं पालनपोषण आणि ट्रॅक्टर ङ्रायव्हिंग हे तर फक्त फोटोचं निमित्त आहे. खरंतर हे संपूर्ण जगच पूर्णपणे वेगळं आहे.”

See also  बच्चन हाऊसमध्ये झालेल्या त्या मिटींगनंतर पुन्हा कधीच अमिताभ - रेखा दिसले नाही एकत्र, नेमकं असं काय घडलं त्या मिटींगमध्ये...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment