सारा अली खानचा बिकिनी फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांनी केल्या अश्या कॉमेंट्स…

सारा अली खानला आज दिवसेंदिवस जी प्रसिद्धी मिळत आहे. त्याची बातच काही निराळी. तिचा प्रवास काहीसा आलीया भट या अभिनेत्रीच्या पावलांवर चाललेला दिसतो, ज्या पद्धतीने आलियाला सुरूवातीला काम मिळालं परंतु त्यानंतर आपल्या अभिनयावर काम करत तिने अभिनयातून प्रेक्षकांवर स्वत:ची खास अशी छा’प पा’ड’ली.

अभिनेत्री सारादेखील तशाच पावलांवर असलेली पहायला मिळते आहे. पहिल्या चित्रपटापेक्षा नंतरच्या चित्रपटांमधे तिच्या भुमिका थोड्या अधिक खुलताना पहायला मिळत आहेत. मध्यंतरी आलेली कुली नं १ मात्र त्याला अ’प’वा’द ठरली.

परंतु तिच्यापुढे मोठ आव्हान या वर्षाच अक्षय कुमारसोबतच्या “अतरंगी रे” या चर्रचेतल्या सिनेमातील भुमिकेच असणार आहे. परंतु मुळ बात सध्यातरी अशी आहे की, सारा आपल्या बो’ल्ड आणि हॉ’ट अदांनी सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवत असलेली पहायला मिळते आहे.

मालदीव या बिच असलेल्या व्हॅकेशन ठिकाणाहून सारा सध्या तिचे बिकिनी फोटोज सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. सारा सध्या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून स्टनिंग फोटोज शेअर करताना दिसत आहे. तिच्या लेटेस्ट पोस्टमधे तिने आकाशी निळ्या कलरची बिकीनी परिधान करत, पोज देत फोटो शेअर केले आहेत.

सारा सध्या मालदीवमधे आपला भाऊ व आपली आई अमृता सिंह यांच्यासोबत सुट्यांचा आनंद घेत आहे. साराच्या या फोटोंवरून नेटकऱ्यांमधे तिच्याकडील आकर्षण पुन्हा जोमाने दिवसेंदिवस वाढत आहे.

साराने याआधी केदारनाथ, सिंबा, लव्ह आज कल या सिनेमात काम केल आहे. सारा अली खान फोटो शेअर करताना नेहमी ऑफबीज कॅप्शन फोटोंखाली टाकत असते. या कॅप्शनवरही अनेक कमेंट्सचा वर्षाव तिच्या पोस्ट्सवर होत असतो. साराने याआधी बाजार व व्होज या दोन मॅगझिन्सच्या कव्हरसाठीही हाॅट फोटोशुट केलं आहे.

त्यावेळी तिची अशीच सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा रंगली होती. तेरे सिवा या वरून धवन सोबतच्या गाण्यातही साराचा अगदी मोहक हॉ’ट अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळाला होता. वरून धवनच्या लग्नानंतर जर सोशल मीडियावर कोणी धुमाकूळ घातला असेल तर ते निश्चितच साऱ्याच्या हाॅ’ट अदाकारीतल्या फोटोंनी घातला आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment