अभिनेता वरुण धवनच्या गर्लफ्रेंडबद्दल अभिनेत्री सारा अली खानने केला मोठ्ठा खुलासा, ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ढिं’क’चा’क असा स्टाइलिश अभिनेता वरुण धवन याने तर आपल्या चाहत्यांच्या हृ’द’या’त भ’क्क’म असे स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री सारा अली खान आणि वरुण धवन यांचा “कुली नंबर- 1” हा चित्रपट नुकताच रिलीज झाला.

त्यामुळे सध्या हे दोघेही आपल्या या नव्या चित्रपटातच्या प्रमोशन्स मध्ये व्यस्त आहेत. अभिनेता वरुण धवन आणि सारा अली खान हे दोघेही कपील शर्मा यांच्या “कॉमेडी शो” मध्ये एकत्र दिसले होते. येथे त्यांनी भरपूर म’स्ती केली.

879459 varundhawan saraalikhan coolieno1 1 कपिल शर्मा यांच्या शो मध्ये बरेचदा आलेले स्टार्स असे काही आपल्या मनातले सांगून जातात की, ते ऐकूनच आपण शॉ’क होतो. असेच काहीसे सारा अली खान आणि वरुण धवन यांनीही एकमेकांसाठी सांगितलेले ऐकायला मिळाले आहे. सोनी टिवी ने इन्स्टाग्राम वर कपिल शर्मा यांच्या शो चा एक व्हिडिओ शेयर केला आहे.

या व्हिडिओ मध्ये तुम्हांला दिसेल की, सारा अली खान ही म्हणते की, एकदा वरुणने मला विचारले की, “तू इन्स्टाग्राम वर एवढे शूजचे फोटोज् का अपलोड करते. त्यानंतर मी जेव्हा जेव्हा शूजचे फोटोज् शेयर करायचे, तेव्हा मी वरुणला टॅग करायची.”

READ  अनुष्का ऐवजी 'या' मुलीसोबत लग्न करणार होता विराट कोहली, पण विराटच्या आईने केले असे काही की...

Sara Ali Khan 1200

यावर वरुणने म्हटले की, “जेव्हा सारा मला शूजचे फोटोज् टाकून टॅग करायची, तेव्हा कुणीतरी माझ्यावर खूप ना’रा’ज व्हायचे.” वरुणच्या या बोलण्यावर सारा अली खान हळूच गालात हसली व ती प’ट’क’न म्हणाली की, “सोड ना यार वरुण, आता तुझ्यावर रा’गा’व’णा’रं कुणीच नाही.” सारा अली खानचे हे बोलणे ऐकल्यानंतर तर सर्वजण पो’ट धरून हसू लागले.

अभिनेता वरुण धवन याने नंतर हे पण सांगितले की, मी जेव्हा सारा सोबत काम करत होतो, तेव्हा मला आयुष्यमान खुराणा, कार्तिक आर्यन आणि विक्की कौशल हे मेसेज करून म्हटले होते की, “सांभाळून राहा रे मित्रा.” त्याच्या या बोलण्यावर सर्वांनी त्याची म’स्क’री केली.

Varun Dhawan 1200 वरुण धवनचे हे बोलणे ऐकल्यानंतर सर्वांना असे वाटत होते की, कदाचित वरुणचे त्याची गर्लफ्रेंड नताशा द’ला’ल सोबतचे रिलेशनशिप तु’ट’ले. परंतु हे कितपत खरे आहे आणि कितपत खोटे आहे, हे तर नंतरच समजेल.

READ  प्रियांका चोप्राचा नवीन चित्रपट वा'दा'च्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता, कारण ऐकून थक्क व्हाल!

तुम्हांला माहित आहे का? वरुण धवन आणि नताशा द’ला’ल हे दोघेही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतात. हे लहानपणापासूनच एकमेकांचे चांगले मित्र आहेत. इतकंच नव्हे तर शाळेत असल्यापासून यांचे नाते सुरू होते. असे म्हणतात की, वरुण धवनने नताशा द’ला’ल’ला अगदी लहानपणीच पसंद केले होते. मात्र बाहेरची दुनिया व्यवस्थित समजून घेतल्यानंतरच त्यांनी एकमेकांना ङेट करायला सुरुवात केली. नताशा व वरुण यांच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले.DSC5620काही दिवसांपूर्वीच बॉलीवुडची मल्लिका अभिनेत्री करिना कपूर खान हिच्या “व्हॉ’ट वूमन वॉन्ट” या शोमध्ये वरुणने आपल्या आणि नताशाच्या नात्याचा खु’ला’सा केला होता. करीना सोबत बोलतानाच वरुण धवन ने सांगितले की, नताशा ने मला तीन- चार वेळा रि’जे’क्ट केले होते.पण तरीही मी हा’र मानली नाही. शेवटी नताशाला माझ्या प्रेमाचा स्वीकार करावाच लागला.

READ  26 जुलैला आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करतोय हा साऊथचा सुपरस्टार अभिनेता!

freepressjournal%2F2019 10%2Fd14a24f3 69e4 46d1 8d53 8308663775d5%2FWhatsApp Image 2019 10 27 at 12 35 06 PM सारा अली खान आणि वरुण धवन यांचा हा नवा चित्रपट हि’ट होताना दिसत आहे. अभिनेता वरुण धवन याच्या वडिलांनी कुली नंबर- 1 या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांच्या कारकीर्दीतील हा तब्बल 45 वा चित्रपट आहे. प्रेक्षकवर्ग या चित्रपटाच्या निमित्ताने खूपच आनंदात दिसत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment