करीना कपूरचा दुसरा मुलगा कॅमेऱ्यात कैद, सावत्र मुलगी सारा अली खानने केला जेहचा फोटो शेअर…
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना साराने शेयर केला जेह चा फोटो ! लोकं म्हणतायत किती सुंदर आहे हा; पण… सारा अली खान ने वडिलांच्या ५१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेयर केला कुटुंबातील फोटो ! ज्यात जेह हा करिनाचा मुलगा आहे खूपच गोड – सुंदर.
बॉलिवूड मध्ये वयाची पन्नाशी ओलांडून सुद्धा आपल्या अभिनयाने पडद्यावर उत्कृष्ट भूमिका साकारणारा अभिनेता सैफ अली खान आणि त्याचा नुकताच जन्मलेला मुलाने खूप चर्चेत आहे. अश्यात आता त्याची दुसऱ्या बायकोची म्हणजेच अमृता राव ची मुलगी सारा अली खान ने करीना सैफ चा दुसरा मुलगा जेह चा फोटो शेयर केला आहे आणि त्यासोबत वडिलांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहे.
कारण सैफ अलि खान बॉलिवूड मधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. जो सध्या उत्तम कामे करत आहे. तर तो नुकताच चौथ्यांनदा बाप झालेला आहे. आपण म्हणाल की करीनाला तर दोनच मुलं झालीत.
पण सैफ अली खान ला अमृता राव ही अभिनेत्री बायको होती आधीची. जिचा एक मुलगा आणि सारा मुलगी हे दोन आपत्य आहेत. सारा साठी तिच्या वडिलांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी जे नेहमीच खूप प्रेरणादायी होत असते. तिला सध्या क्षमताशील अभिनेत्री बनायचं आहे. त्यासाठी तिचे कष्ट घेणे ही चालू आहे. तिने शेयर केलेला घरचा फोटो ज्यात जेह हा करिनाचा दुसरा मुलगा बाळ खूप भारीदिसत आहे.
लोकप्रिय अभिनेता सैफ अली खान आज त्याचा ५१ वाढदिवस साजरा करतोय. वाढदिवस साजरा करण्यासाठी सैफ करीना आणि आपल्या दोन्ही मुलांसह मालदीवला रवाना झाला आहेत. कारण सुट्टी ही हवीच.
सैफच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या अनेक चाहत्यांनी तसचं सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आणि त्याच्या मुलीने दिलेल्या शुभेच्छा यावर्षी खूपच स्पेशल ठरत आहे. व्हायरल झालेल्या वर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
सैफ अली खानला त्याच्या लाडक्या लेकीने म्हणजेच सारा अली खानने खास फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. साराने दोन फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे. मात्र साराने शेअर केलेल्या या फोटोमध्ये करीनाच्या धाकट्या लेकाने म्हणजेच जेहने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
साराने दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत सारा सैफ, करीना आणि चिमुकल्या जेहसोबत दिसेतय. यात करीनाने जेहला उचलून घेतलंय तर सारा क्यूट जेहकडे पाहत हसताना दिसतेय. जेहदेखील साराकडे पाहत आहे.
साराच्या या फोटोला तिच्या अनेक चाहत्यांनी पसंती दिलीय. या फोटोत सैफ आणि करीनाचा धाकटा मुलगा खूपच क्यूट दिसतोय. सारा सोशल मीडियावर फार कार्यरत असते. आणि तिथं ती तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. तर साराला तिला तिच्या पुढील यशस्वी वाटचाली साठी खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.