अभिनेत्री सारा अली खानचे स्वामिंग पूल मधील हॉ’ट फोटो होत आहे प्रचंड व्हायरल, नेटकऱ्यांनी केला अश्या कमेंट्स…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ढिंकचाक अदाकारी क्वीन अभिनेत्री सारा अली खान ही आपल्या चाहत्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. शेवटी प्रसिद्धीत झळकणे हा खानदानी वारसा आहे की त्यांच्या फॅमिलीचा. इंडस्ट्रीमध्ये “केदारनाथ” या चित्रपटापासून साराने आपल्या करियरची सुरुवात केली होती. या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत देखील होता.
आपल्या पहिल्याच चित्रपटातून सारा अली खान हिने चाहत्यांच्या हृदयावर अफलातुन जादू केली होती. तर सध्या ही चुलबुली सारा आपली आई अमृता सिंह आणि भाऊ इब्राहिम अली खान यांच्यासोबत काश्मीर मध्ये एन्जॉय करत आहे. तेथील फोटोज् व व्हिडिओज तिने आपल्या सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
सारा अली खान हिला नवनवीन ठिकाणी फिरायला जाणे खूप आवडते. तसेच ती सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते. त्यामुळे आपली सर्व धूमधाम ती चाहत्यांसाठी आवर्जून शेयर करते. आता पुन्हा एकदा तिने आपल्या ढिंकचाक अंदाजातील फोटो आणि व्हिडिओ शेयर केले आहेत जे प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे.
काश्मीरच्या थंडीमध्ये वाढवला साराने “उष्णतेचा पा’रा” अभिनेत्री सारा अली खान ही काश्मीरच्या थंडगार गुहांमध्ये आपल्या आईसोबत व भावासोबत धम्माल करत आहे. येथील गुलमर्ग च्या रस्त्यावर तिने भाऊ इब्राहिम सोबत खूप मस्ती केली. तसेच हल्लीच तिने काश्मीर मधील एका हॉटेलमधील स्वीमिंग पूलमध्ये सारा ने आपल्या ग्लॅमरस अदा दाखवल्या आहेत.
काश्मीरच्या भयानक थंडीमध्ये सुद्धा अभिनेत्री Sara Ali Khan हिने आपल्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम वर फोटो शेयर केले आहेत. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने स्वीमिंग पूलमधील पाण्याचे तापमान सुद्धा आपल्या हॉ’टनेस मुळे वाढवले आहे. त्यामुळे साराच्या या हॉ’ट लुक वर तिचे चाहते खूप फिदा झाले आहेत.
आपल्या फॅन्ससाठी सारा ने इन्स्टाग्राम स्टोरी वर एक झलक दाखवली होती. ज्यामध्ये ती स्वीमिंग पूलमध्ये आंघोळ करत असताना आनंद लुटत असल्याचे दिसत आहे. तिचा हा फोटो बॅक साईङ चा होता. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती काश्मीरच्या पांढऱ्या बर्फाला न्याहाळताना दिसत होती.
अभिनेत्री सारा अली खान हिला अभिनेता वरुण धवन सोबत “कुली नंबर -1” या चित्रपटात पाहिले गेले होते. मात्र तिचा हा चित्रपट जास्त कमाल करू शकला नाही. तर आता तिला आपल्या “अंतरंगी रे” या चित्रपटाकङून अनेक अपेक्षा आहेत. या चित्रपटात सारा अली खान ही अक्षय कुमार व धनुष सोबत एकत्रित काम करताना दिसेल.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.