एकेकाळी खूपच लठ्ठ होती हि अभिनेत्री आणि आता स्लिम फिगरमधील फोटो पाहून ओळखणंही झालंय कठीण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

या जगात कोणतीही गोष्ट आज अशक्य नाही. एकदा का ठरवलं की काहीही झालं तरी शेवटाला गोष्ट घेऊन जायचं तर मग पूर्ण होते म्हणजे होतेच. फक्त नकारात्मक गोष्टी मुळे कधी खचून जायचं नाही. कारण नकारात्मक तेने जर खचला त ना तर मग जरा अवघड होऊन बसल. तसं बॉलिवूड मध्ये एका प्रसिद्ध यंग अभिनेत्री चा फॅट टू fit पर्यंतचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. जिने कधीही शक्य न वाटणार गोष्ट पूर्ण करून सगळ्यांना अवाक केलेलं आहे.

ती अभिनेत्री प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर च्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोची पोरगी आहे. म्हणजे सैफ अली खान ची आधीची बायको अमृता सिंह. ची. तर आता आपल्या लक्षात आलं असेल को नेमकं कुणाबद्दल बोललं जात आहे. इथे सारा अली खान बद्दल बोललं जात आहे. आज आपल्याला सारा अली खान ही फिटनेस राणी म्हणून समोर दिसते; पण एक दिवस असा होता की तिला अति लठ्ठपणा असल्याने सगळे चिडवायचे. तेव्हा ती अमेरिकेत पदवीचं शिक्षण घेत होती. सारा अली खान ने तिथेच वेट लॉस करणं सुरू केलं.

See also  बाहुबली फेम प्रभासने या कारणांमुळे मोडलं होतं देवसेनाचं खऱ्या आयुष्यातलं लग्न ! कारण आहे हैराण करणारं...

This ONE form of exercise has contributed majorly to Sara Ali Khan's weight  loss | The Times of India

आणि अखेर आज प्रवास आपल्याला तिचा दिसतोच आहे. तरीही आता आपण जाणून घेऊयात की तिचा हा अति लठ्ठपणा पासून स्लिम फिट पर्यंतचा प्रवास कसा झाला ?…. सारा अली खान ने तिच्या या प्रवासाबाबत बोलताना सांगितले की, ” जेव्हा मी पहिल्यांदा जिम मध्ये गेली होते तेव्हा मी एक सुद्धा Crunch नीट करू शकले नाही. त्यावेळी मी फार नकारात्मक झाले होते.

मनात विचार आला. मी हे करू शकते ? नाही करू शकत. आणि मी घरी परतले. पण दुसऱ्या दिवशी गेले तर हळूहळू उचललं. थोडा व्यायाम केला. नंतर हळूहळू वाढवला आणि आज बघा मी फिट पर्यंत चा प्रवास केला आहे.

Pin on Celebrity Saree Designs

यासाठी पण मला सकारात्मक राहून खूप कष्ट घ्यावे लागले आहेत. यामध्ये योगा ने सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. सारा अली खान च्या वर्क फ्रंट बद्दल बोलायच झालं तर अभिनेत्री ने आजवर इंडस्ट्रीत आपलं महत्वाचं असं स्थान निर्माण केलं आहे. तिने केदारनाथ किंवा त्यासारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटात काम केलं आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment