अरेच्चा! अभिनेत्री सारा अली खान हिने स्वतःचे नाक का’पून घेतले, नक्की काय बरं घडलं…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील नवनवीन किस्से आपल्याला नेहमीच ऐकू येतात. “केदारनाथ” या फिल्म मध्ये ङेब्यू करणारी अभिनेत्री सारा अली खान हिने खूप कमी वेळातच स्वतःची अशी एक वेगळीच ओळख बनवली आहे.

चित्रपटातील आपला अभिनय आणि अफलातुन लुक यामुळे ती आपल्या फॅन्स मध्ये नेहमीच पॉप्युलर असते. सोशल मीडियावर सारा अली खानचे फॅन्स तिला मोठ्या प्रमाणात फॉलो करतात. तसेच तिने शेयर केलेल्या पोस्टला देखील भरपूर लाईक्स व कमेंट्स करतात.

नुकतेच अभिनेत्री सारा अली खान हिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक हटके व्हिडीओ शेयर केला आहे. जो पाहिल्यावर तिचे फॅन्स खूप चिंतेत पडले आहेत. हा व्हिडीओ शेयर करत सारा ने आपल्या आई- वङिलांची माफी मागितली आहे. सारा अली खान हिने जो व्हिडीओ शेयर केला आहे, त्यामध्ये तिने स्वतःच्या नाकाला कॉटन ने झाकून ठेवलेले आहे, हे दिसते.

See also  बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि आदित्य धर यांच्या लग्नाचे आतील फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल...

हो, पण त्यानंतर आपल्या नाकाची तिने काय हालत केली आहे, हे सुद्धा ती दाखवत आहे. जेव्हा ती नाकावरून आपली पट्टी काढते, तेव्हा तिच्या नाकातून रक्त निघताना आपल्याला दिसते. या व्हिडिओ च्या कॅप्शन मध्ये तिने लिहिले आहे की,”मला माफ करा मम्मी- पप्पा, मी माझे नाक कापून घेतले आहे.”

sara injured nose main

अभिनेत्री सारा अली खान हिच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर ती “अतरंगी रे” या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार व सुपरस्टार धनुष हे लीङ रोलमध्ये दिसतील.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment