आपली आई अमृता सिंग विषयी अस काही बोलली अभिनेत्री सारा अली खान कि बॉलिवूड मध्ये उडाला गोंधळ…

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत अनेक नामांकित मादक सौंदर्याच्या अभिनेत्रींनी चाहत्यांच्या हृदयावर भुरळ पाङली. त्यातील एक अभिनेत्री अमृता सिंह ही आहे. अमृता बद्दल सांगायचं तर आपल्या चित्रपट कारकीर्दीतील ही एक बोल्ड अभिनेत्री होती.

इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गजांसह अभिनेत्री अमृता सिंह ने चित्रपटांमध्ये काम केले. तुम्हांला माहित आहे का,१९८० ते १९९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींमध्येही अमृता सिंह चा समावेश होता.

sara ali khan 1577619848

अभिनेत्री अमृता सिंह ने आपल्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केले. कालांतराने या दोघांचाही घटस्फोट झाला. तर या दोघांनीही सारा अली खान व इब्राहिम खान अशी त्यांची दोन मुले आहेत.

अभिनेत्री सारा अली खान हीने तर आपल्या आई- वडिलांच्या पावलांवर पाय ठेवत बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपटांतून प्रसिद्धी मिळवत आहे. तर दुसरीकडे इब्राहिम खान याची मात्र अभिनय क्षेत्रात पुसटशी सावली सुद्धा नाही.

READ  शाहरुख खानची पत्नी असुनही असे जीवन जगते गौरी खान, पतीसोबतच्या नात्याबद्दल केला मोठा खुलासा!

amrita singh sara ali khan 1296498025 sm

सारा अली खान ही सध्या खूपच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीत झळकत आहे. ती लवकरच आपल्या “कुली नंबर- १” या चित्रपटामधून चाहत्यांच्या मनोरंजनासाठी येत आहे.तर सारा सोबत अभिनेता वरुण धवनही आपल्याला दिसणार आहे.

आतापर्यंत या चित्रपटाची एक ते दोन गाणी रिलीज झाली आहेत. या गाण्यांची पोस्ट साराने आपल्या सोशल मीडियावर देखील केली होती. त्यामुळे अभिनेत्री सारा जास्तच प्रसिद्धीत झळकत आहे.

MV5BYjRkYTFiNGUtYzcyNS00MTAzLThkOGMtODVjOGRhZTMwMTZlXkEyXkFqcGdeQXVyNDAzNDk0MTQ@. V1

हल्लीच सारा अली खानचा एक व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता वरुण धवन हा एका मुलीच्या वेशात दिसत आहे, म्हणून तर साराने ही त्याला “वरुणा धवन” असे नाव दिले आहे. तर सारा अली खान व वरुण धवन यांचा हा नवा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या मनोरंजनासाठी येत आहे.

READ  मराठी मातीतील सुवर्णपदक विजेती युवा कुस्तीपटू सोनालीला या तरुण राजकीय नेत्याने दिला मदतीचा हात...

नुकताच अभिनेत्री सारा अली खानने आपल्या एका मुलाखतीमध्ये आपली आई अमृता सिंह हिच्या विषयी सांगितले आहे. साराने या मुलाखतीत लॉकडाऊन विषयी आपले काही विचार शेयर केले आहेत. तिने सांगितले की, लॉकडाऊन हा खरं तर खूपच कठीण होता. सतत घरातच राहणे, हे तर खूपच त्रासदायक बनले होते. परंतु आता मी पुन्हा माझ्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे खूप छान वाटत आहे.

screen 15.jpg?fakeurl=1&type=

परंतु तरीही सेटवरील वातावरण हे थोडेफार वेगळेच आहे. कारण मास्क लावल्याने कुणीच ओळखता येत नाही. तसेच सारखे- सारखे सॅनिटाइजर देखील वापरायला लागते. मात्र कोरोनापासून तर आपल्याला वाचायचे आहे. ती म्हणते की, या लॉकडाऊनमुळे मी भलेही अत्यंत अप्सेट फील करत होती. तरी देखील आई नेहमी पाठीशी उभी राहिली म्हणून मला धीर मिळाला.

READ  अभिनेत्री प्रियंका चोप्राने लग्नाच्या 3 वर्षांनंतर केला खुलासा, सांगितले का केले निक जोनसशी लग्न...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment