सारा तेंडुलकर ‘या’ व्यक्तीवर करते जीवापाड प्रेम, तिने स्वतः हे सत्य उघडपणे सांगितले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्या इंडियन क्रिकेट टीममधील क्रिकेटचा गुरू असे म्हटले जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने क्रिकेट विश्वाला जरी कायमचा निरोप दिला असला तरीही तो आजही खूप लोकप्रिय आहे. क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचे जगभरात लाखोंच्या संख्येने फॅन्स आहेत. त्यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. तसेच सध्या त्याची मूलगी सारा तेंडुलकर ही देखील प्रसिद्धीत झळकत आहे.

सोशल मीडियावर सारा ने स्वतःची अशी एक वेगळीच ओळख बनवून ठेवली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ती नेहमी स्वतःचे लेटेस्ट फोटोज् शेयर करते. तिच्या फोटोज् ना चाहते भरभरून कमेंट्स करतात. नुकताच सारा तेंडुलकर हिने एका गोष्टीचा खुलासा केला आहे.

See also  ९० च्या दशकातील या अभिनेत्रींचे होते क्रिकेटर्स सोबत उघड उघड संबंध, 3 नंबरच्या अभिनेत्रीने तर...

अशाप्रकारच्या गोष्टी या नेहमी होत असतात. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, सारा कुणाच्या तरी प्रेमात पडली आहे. असे म्हटले जात आहे. तिच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी कित्येक शर्थीचे प्रयत्न केले जातात. परंतु तरीही तिच्याविषयी काही ठोस पुरावा अजूनतरी सापडला नाही. मात्र आता तर तिने स्वतःच हे कबूल केले आहे की ती आपल्या आयुष्यात सर्वांत जास्त प्रेम कुणावर बरं करते??

सारा तेंडुलकर ने सांगितले की, ती त्यांच्यावर सर्वांत जास्त प्रेम करते. त्यांच्यावर म्हणजे आणखी दुसरे कुणी नव्हे तर तिचे लाडके वडील सचिन तेंडुलकर आणि आपली आई अंजली तेंडुलकर. नुकताच अंजली तेंडुलकर यांचा 54 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. तेव्हा सारा ने देखील आपल्या प्रिय आईला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा तिने आपल्या आई सोबतचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर शेयर केले होते.

See also  या कारणामुळे सचिन तेंडुलकरला सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासमोर खाली मान घालावी लागली होती; कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment