सरोज खान यांनी जगाचा निरोप घेऊन मागे सोडून गेल्या इतक्या कोटींची प्रॉपर्टी !

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

आज गरीब माणूस अत्यंत हालाखीच्या परिस्थितीला तोंड देत आहेत. त्याच्यासाठी “म-र-णं स्वस्त आणि जगणं महा” होऊन बसलेलं आहे. पण श्रीमंत असणाऱ्या लोकांना जगण्याचं कसलच कष्ट नाही आहे.

हा पण ही श्रीमंती अनेकांनी कष्टाने मिळवलेली आहे यात कुठेच दुमत नाही. पुढच्या पाच पिढ्या बसून खात्याल एवढी संपत्ती त्यांच्याकडे असते. जिवंत असताना त्यांच्या श्रीमंती चा कसलाच अंदाज कुणाला नसतो. पण एकदा का हे जीवन सोडून गेलो की मग एक एक गोष्ट बाहेर जगासमोर यायला लागते. आज आपण अश्याच एका दिवंगत प्रसिद्ध बॉलिवूड नृत्यकार सरोज खान यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

सरोज खान यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४८ ला मुंबईत झाला. त्या अत्यंत गरीब कुटुंबातील होत्या. त्यांच्या कुटुंबाला दररोजच्या पोटापाण्यासाठी झगडावं लागत होतं. कृशचन साधू सिंह आणि नोनी साधू सिंह यांच्या पोटी तिचा जन्म झाला. सरोज खान यांचं खरं नाव निर्मला असं होतं.

See also  सैफ अली खान आणि करीना कपूर आहेत कोट्यवधींचे मालक, त्यांच्या 'पतौडी' राजवाड्याची किंमत ऐकून थक्क व्हाल!

भारत पाकिस्तान फाळणी मध्ये जेव्हा तिचे आईवडील इकडे मुंबईत आले. इथेच तिचा जन्म झाला. तिच्या वडिलांनी मुस्लिम मुलीशी लग्न केलं होतं. त्यामुळे तेव्हापासून त्यांचं आडनाव खान असं पडलं होतं. पाकिस्तानी टीव्ही शोवरील स्वतःच्या कबुलीजबाबानुसार वडिलांनी लग्नापूर्वी इस्लाम स्वीकारला होता आणि आता त्यांचं कुटुंब एक मुस्लिम धर्माशी जोडलेलं आहे.

तिने नृत्यकार गुरू सोहनलाल यांच्याकडे नृत्य आविष्कार चं प्रशिक्षण घेतलं. पुढे चालून त्यांच्याशीच तिने लग्न केलं. सोहनलाल ४१ वर्षांचे होते आणि त्यांना चार मुलेही होते तर सरोज खान १३ वर्षांची होती. चौदाव्या वर्षी तिनं मुलाला जन्म दिला. पूढे ज्याचं नाव हमीद असं ठेवलं. जो आता राजू अबू राजू खान नावाने नृत्यकार म्हणून खूप प्रसिद्ध आहे.

१९६५ मध्ये ती सोहनलालपासून विभक्त झाली, परंतु सहाय्यक म्हणून कार्यरत राहिली. जेव्हा सोहनलाल यांना हृ-द-य-वि-का-रा-चा झटका आला तेव्हा सोहनलाल आणि सरोज खान पुन्हा एकत्र आले. सरोज खानने सोहनलालशी लग्न केले आहे आणि त्यांची मुलगी हिना खान (कोकि) सह एक मूल आहे. सोहनलाल सरोज खान आणि त्याच्या दोन मुलांना मागे सोडून मद्रास ला वसवले गेले.

See also  विराट आणि अनुष्का ठेवणार आहेत त्यांच्या बाळाला फिल्मी दुनिये पासून दूर, कारण ऐकून थक्क व्हाल!

त्यानंतर सरोज ने पुन्हा सरदार रोशन खानशी लग्न केले आणि सुकयाना खान नावाच्या मुलीला जन्म दिला. आता ती दुबईमध्ये नृत्य संस्था चालवते. त्यांना कलेची लहानपणी पासूनच आवड होती. बाल कलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात वयाच्या तीसऱ्या वर्षी नझराना चित्रपटात केली आणि त्या पात्राचे नाव श्यामा होते.

प्रथम सहायक कोरिओग्राफीकार म्हणून आणि नंतर गीता मेरे नाम १९७९ मध्ये स्वतंत्र कोरिओग्राफीकार म्हणून त्यांनी सुरुवात केली. तरीही, प्रसिद्धी मिळविण्यासाठी सरोज खान ला बरीच वर्षे प्रतीक्षा करावी लागली; पण हवा हवाई १९७९ आणि चांदनी चित्रपटातल्या या गाण्यांसाठी मिस्टर इंडियामध्ये श्री.देवी यांच्याबरोबर त्यांना प्रसिद्धी मिळाली.

नंतर माधुरी दीक्षित यांच्यासह एक तेजाब मध्ये ” एक दोन तीन मधील गाण्यांच्या मुळेही खुप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर बॉलिवूड ने त्यांना एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. हळूहळू ती बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी नृत्यदिग्दर्शकांपैकी एक बनली.

See also  प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांचा जावई आहे तब्बल इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक, संपूर्ण संपत्ती ऐकून थक्क व्हाल!

याच काळात तिनं खूप सारा पैसाही कमावला. आज तिचे मुंबई मध्ये खूप मोठा आलिशान बंगला आहे. त्याची किंमत चाळीस कोटी इतकी आहे. हिमालयाच्या पायथ्याला एक फार्म हाऊस आहे. तेही दहा कोटींच्या आसपास आहे. तिनं मुंबईत नाचण्याचं प्रशिक्षण देण्याचं ही सुरू केलं होतं. ज्याचा टर्नओव्हर तीस लाखांचा होता.

त्यांना सोन्याची आणि चांगल्या चांगल्या कपड्यांची खूप आवड आहे. त्यांना या करियर च्या काळात अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांचं यश खरचं वाखण्याजोगीच होतं. ते नव्या दमाच्या अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे.

सरोज खान यांनी बॉलिवूड मध्ये सर्व लहान मोठ्या अभिनेता अभिनेत्री यांच्यासोबत काम केलं. त्यांचा स्वभाव खूप मन मिळावु होता असं अनेकांनी ते गेल्यानंतर ट्विट करून भावना व्यक्त केल्या. वयाच्या ७१ व्या वर्षी म्हणजे ३ जुलै ला त्यांनी गुरू नानक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांना भावपुर्ण श्र-द्धां-ज-ली !..

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment