‘दे धक्का’ चित्रपटातील ती छोटी अभिनेत्री पहा आज अशी दिसते, वागवली शुक्राची चांदणी या गाण्यामुळे मिळाली होती खूप प्रसिद्धी!
.
काळ बदलतो तशी वेळ बदलते. वेळ कधीच थांबत नाही. वेळेसोबत आपलं जगणं ही बदलत असतं. आपण लहानचे मोठे होतो. शरीर रचनेत बदल होतो. लहापणीच्या फक्त आठवणीच शिल्लक राहतात.
अगदी तसे आज आपण लहानपणी केलेलं चित्रपटाल्या कामानंतर आता एक मराठी मोळी अभिनेत्री नेमकं कशी दिसते? हे जाणुन घेणारं आहोत. काही कलाकार मोठेपणी चित्रपट क्षेत्रात येतात तर काही बालपणीच या क्षेत्राशी निगडीत असतात. त्यांनी लहानपणीच अनेक कामे केलेली असतात.
अनेक चित्रपटात आणि मालीकांमध्ये काम करून रुपेरी पडद्यावर आपली ओळख निर्माण करतात. काही वर्षांपूर्वी बाल कलाकार म्हणून पदार्पण केलेल्या अभिनेत्री आता मोठया झालेल्या आहेत. त्यातल्या काहींनी करियर पुढे यात चालू ठेवलं तर काहींनी सोडलं आहे. ज्यांनी फिल्मी क्षेत्रातचं करियर करायचं त्यांनी मात्र खूप गल्यामरस राहायला सुरुवात केली आहे.
दे धक्का ! हा गाजलेला चित्रपट तुम्हाला आठवतच असेल. तर चला मग त्यातल्या अभिनेत्रीच्या आत्ताच्या मोठेपणावर जरा नजर टाकूयात. गौरी वैद्य हिने बाल कलाकार म्हणून दे धक्का या सुपरहिट मराठी चित्रपटात काम केलेलं आहे. त्यामुळे ती लोकांच्या खूप परिचित आहे. तिने दे धक्का मध्ये सायली हे लोकप्रिय पात्र साकरलं होतं. ते प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडलं होतं.
त्यातील तिचा नाजूक गोंडस आणि निरागसतेने भरलेला अभिनय डोळे भरून पाहण्यासारखा आहे. पुढे तिने शिक्षणाचा आईचा घो ! या चित्रपटात ही काम केलं. पण नंतर काय झालं माहित नाही पण तिने हे क्षेत्र सोडलं असेच म्हणावे लागेल.
कारण नंतर तिने कोणत्याच प्रकराचं काम केलेलं नाही. तिने पुढे तिचं उरलेलं शिक्षण चालू ठेवलं. आणि तिचं असं करणं योग्य ही होतं. कारण शिक्षण ही आपली पहिली जवाबदारी आहे. मग बाकी नंतर जे करायचं ते. कारण शिक्षणाने माणूस समृद्ध होतो तर कलेने आनंदाने जगतो.
तिने मुंबईच्या डीजी रुपारेल कॉलेज मधून इजीनियरिंग आणि कॉम्प्युटर मधून पदवी घेतलेली आहे. तिथेही नाटक आणि कला यांचा तिच्याशी संबंध आलाच पण तिने मात्र जास्त शिकण्यावर फोकस केला. आता ती उच्च पदवीधर अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी ढे धक्का २ या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्यात ही गौरी असण्याची बरीच शक्यता दिसून येत आहे. लहानपणी दिसणारी गौरी आता खूप सुंदर दिसत आहे.
तिच्यामध्ये फार बदल दिसून येत आहेत. आणि बदल असायला ही हवेत. कारण जो बदलत नाही तो दगड बनतो. आणि बदलतो तो माणूस. ती आता पुन्हा अभिनय करणार असल्याचं समोर येत आहे. येत्या काळात ती अभिनेत्री म्हणून पुन्हा आपली छाप हे मात्र नक्की.
कारण बालपणी पासून अभिनयाचे धडे गिरवलेली गौरी आता अभिनयात चांगलीच पारंगत झालेली असणार. उगवली शुक्राची चांदणी या लावणीवरच्या नृत्यावर तिने खूप नृत्य केलं होतं. त्यामुळे महराष्ट्र भर गाजली होती. तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा !
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.