आईच्या कडेवर असलेल्या या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का हो?? ही आहे इंङस्टीमधील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो सेलिब्रिटी म्हटलं की चर्चा तर होणारच की हो… मग तो विषय त्यांच्या पर्सनल लाइफमधील असो किंवा प्रोफेशनल लाइफमधील एखादा विषय असो…. बरेचदा आपले सेलिब्रिटीज हे स्वतःच्या लहानपणीच्या आठवणी सुद्धा शेयर करतात. नुकतेच अभिनेत्री सायली संजीव हिने आपल्या बाबांसोबतचा फोटो शेयर केला होता. तिच्या या फोटोला चाहत्यांची देखील भरपूर पसंती मिळत आहे.

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव हिने आपल्या बाबांसोबतचा फोटो शेयर केला त्यामध्ये ती त्यांच्या कडेवर दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती आपल्या आईच्या कडेवर दिसत आहे. हे फोटोज् शेयर करून तिने म्हटले आहे की, मला एवढे अद्भुत जीवन मिळाल्या बद्धल मी आभारी आहे. तुम्ही माझे जीवन आहात. सायली संजीव च्या पोस्टला चाहते भरपूर पसंती देत आहेत.

See also  अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यतील काही आठवणी !

सेलिब्रिटी म्हटल्यावर कुठेतरी… काहीतरी अफेयर्सचे धागेदोरे तर नक्कीच असतात. तसेच सायली संजीव सारखी सुंदर अभिनेत्री असेल तर काही शंकाच नाही बुवा. आपल्या इंडियन क्रिकेट टीममधील खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव यांच्या अफेयर्सची हल्ली चर्चा रंगताना दिसत आहे. या दोघांच्याही सोशल मीडियावरून हे निश्चित करण्यात येते. मात्र या अफेयर विषयी सध्या तरी दोघांनीही मौन बाळगले आहे.

अभिनेत्री सायली संजीव हिने मॉडेलिंग क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर ती अभिनय श्रेत्रात पोहोचली. तर आतापर्यंत सायलीने “पोलीस लाइन्स – एक परिपूर्ण सत्य, आटपाडी नाईट्स, मन फकिरा, एबी अॅन्ड सीङी आणि द स्टोरी ऑफ पैठणी, झिम्मा ह्या चित्रपटांत काम केले आहे. त्याचप्रमाणे झी मराठी वाहिनीवरील “काहे दिया परदेस” या मालिकेतील सायलीच्या अफलातुन भूमिकेनेच खरं तिला अख्या महाराष्ट्रात ओळख मिळवून.

See also  या गावातील लोक आपल्या तरुण मूलींना कपड्यांशिवाय रात्री बाहेर पाठवतात; त्यामागील कारण ऐकून हैरान व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment