नववधूच्या वेशात खूपच सुंदर दिसत आहे अभिनेत्री सायली संजीव, फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो!, सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे. मराठी, हिंदी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार लग्नाच्या बोहल्यावर चढले आहेत. काही रांगेत उभे आहेत तर काही अजूनही जोड्या जुळविण्यातच मग्न आहेत. या सर्व ग’ड’ब’डी’त सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या नववधूच्या वेषातील मुंडावळ्या बांधलेल्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगलीय.

होय!, अभिनेत्री सायली संजीव “बस्ता” घेऊन आलीय लग्नाचा रंगतदार ‘बस्ता’, आता लग्न म्हटलं, की बस्त्याची खरेदी स्वाभाविकपणे येते. बस्त्याची खरेदी ही एक गंमतीशीर गोष्ट असते.

Advertisement

24 07 2020 7286 sayali sanjeev marathi actress 231

आता हा रंगतदार ‘बस्ता’ चित्रपटाच्या माध्यमातून २९ जानेवारीला प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँ’च करण्यात आलं. सायली संजीवने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले की,

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरी झालं नव्या पाहुण्याचं आगमन, इंस्टाग्रामवर पोस्ट करून दिली माहिती...
Advertisement

“लग्नसराई सुरु झालीए, तुमचा #Basta बांधून झाला की नाही? नसेल झाला तर ‘फिकर नॉट’, @ZeePlexOfficial 29 जानेवारीपासून घेऊन येतोय #Basta फक्त 99/- रुपयांत.”

श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस् प्रस्तुत, सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी ‘बस्ता’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. सुप्रसिद्ध मराठी लेखक अरविंद जगताप यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे.

मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव, सुरज पवार, अरबाज शेख, पल्लवी पाटील अशी मराठीतील उत्तम स्टारकास्ट आहे.
170725
या चित्रपटाच्या पोस्टरवर मुंडावळ्या बांधलेली, चेहऱ्यावर आनंद असलेली सायली संजीव दिसत आहे. अतिशय लक्षवेधी असं हे पोस्टर आहे. त्यामुळेच हा चित्रपट नक्कीच मनोरंजक आणि वेगळी गोष्ट सांगणारा असेल यात शं’का नाही.

See also  या मोठ्या कारणामुळे लक्ष्याने थांबवला होता 'मैने प्यार किया' हा सुपरहिट हिंदी चित्रपट, कारण ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

या निमित्ताने दिग्दर्शक तानाजी घाडगे म्हणाले, “बस्ता हा एका शेतकरी वडील माणसाचा एक अतिशय भावनिक प्रवास आहे ज्याला आपल्या मुलीचे सुखाने लग्न झालेले पहायचे आहे.
24 07 2020 3380 sayali sanjeev marathi actress 201
त्यात आनंदाचे आणि ह’ळ’वे क्षण आहेत. प्रत्येक पात्राला सुंदर भा’व’ना’त्म’क ग्राफ लाभलाय. मला झीप्लेक्ससारखा प्लॅटफॉर्म मिळाल्याचा मला आनंद झाला आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा हा उत्तम मार्ग आहे.”

झीप्लेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरिक पटेल म्हणाले, “बस्ता ही एक अतिशय संबंधित कथा आहे. आम्ही हा चित्रपट झीप्लेक्सच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणू शकलो याचा आनंद आहे, त्यांना हा चित्रपट आवडेल अशी अशा बाळगतो.” ‘बस्ता’ २९ जानेवारीला झीप्लेक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "येऊ कशी तशी मी नांदायला" मालिकेतील ममता काकुंच्या खऱ्या आयुष्याबद्दल माहितीये? जाणून घ्या सविस्तर...
Advertisement

Leave a Comment

close