स्त्रियांमध्ये असतात या रहस्यमय गुपित गोष्टी, ऐकून तुम्हालाही ध’क्का बसेल…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

पृथ्वीवर जि’वं’त’प’णा निर्माण व्हावा, यासाठी देवाने मानवाला जन्म दिला, असे तुम्हीपण ऐकलेच असेल. पुरूष आणि स्त्री यांच्यात थोडेफार सा’म्य सोडले, तर इतर सर्व काही सारखेच असते, हे म्हटले जाते. परंतु हे अतिशय चूक आहे. कारण स्त्री व पुरुष यांच्यात दिसत नसले, तरीही खूप साम्य आहे. ते कोणते बरं, हे आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

नेमका कोणता फरक आहे बरं स्त्री व पुरुषांमध्ये चला पाहू : तुमचा यावर मुळीच विश्वास बसणार नाही, पण हेच सत्य आहे. पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांचे वजन खूप लवकर घटते. परंतु विवाहित जोडप्यांमध्ये पाहिले, तर स्त्रियांचे वजन सर्वांत जास्त वाढत जाते, म्हणून तर लोकांचा यावर विश्वासच बसत नाही.

See also  नागपंचमीच्या दिवशी या 5 गोष्टी चुकूनही करू नये, अन्यथा होऊ शकतात त्याचे वाईट परिणाम...
Advertisement

महिलांची प्रतिरोधक क्षमता ही पुरूषांच्या तुलनेत सर्वांत अधिक असते. तसेच वातावरणातील बदलानुसार महिलांपेक्षा पुरुष यांची तब्येत खूप लवकर खालावते.

एखादी जखम झाल्यावर पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांना खूप जास्त त्रास जाणवतो. कारण महिलांमध्ये नवीन रिसेप्टरची निर्मिती होते, त्यामुळे त्यांना सर्वाधिक त्रास होतो. तसेच स्त्रियांना दुखापत झाल्यावर त्यांची सहनशक्ती खूप जास्त असते.

Advertisement

तुम्ही कधी पाहिले आहे का, स्त्रियांचे केस हे पुरुषांपेक्षा खूप जास्त घनदाट असतात. कारण स्त्रियांच्या केसांची वाढ ही पुरूषांच्या केसांपेक्षा दोन पटीने जास्त असते.

महिला ह्या पुरुषांपेक्षा खूप नाजूक असतात. त्यामुळे त्यांची त्वचा जास्त संवेदनशील असते. यासाठीच तर नकळतपणे येणाऱ्या संकटांची जाणीव देखील होते.

Advertisement

अशाप्रकारे पुरूष हे स्त्रियांपेक्षा खूप जास्त वेगळे असतात.

See also  महाराष्ट्रातील मराठी तरुण कॉर्पोरेटमधील नोकरी सोडून अंजीरची लागवड व उत्पादन प्रक्रियेद्वारे कमावतोय करोडों रुपये...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close