सलमान खानच्या वहिनीने शेअर केला खूपच हॉ’ट आणि बो’ल्ड फोटो, त्यावरील नेटकऱ्यांच्या कॉमेंट वाचून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मनोरंजन दुनियेतल्या काही गोष्टी या चाहत्यांना माहीत नसतात. कारण त्या पोचतच नाहीत. ज्या पोचायला हव्यात. तुम्हाला हे माहिती असेल की मलायका अरोरा ही सलमान ची भाभी होती. म्हणजे अरबाज ची बायको. जिने आता घटस्फो’ट घेतलेला आहे. आणि अर्जुन कपूर ला डेट करत आहे. पण हे माहिती नसेल की सलमान खान ( salman khan ) ( arbaj khan ) ची वहिनी ही खूप हॉ’ट आणि से’क्सी आहे. नाही ना ? चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

l 1606567467

चंदेरी दुनियेमध्ये वावरणाऱ्या प्रत्येक अभिनेत्री परफेक्ट कसं दिसता येईल यासाठी हवा तो ख’टा’टो’प करत असतात. फॅशनच्याबाबतीत तर बॉलिवूड नट्यांना सारं काही परफेक्ट आणि हटके लागतं. अभिनेत्री मलायका अरोरा देखील अगदी अशीच आहे. मलाकाच्या फॅशन सेन्सच्या प्रेमात लाखो तरुणी आहेत.

See also  टायगर श्रॉफची आई आहे ही प्रसिद्ध अभिनेत्री, वयाच्या 60 व्या वर्षीही दिसते खूपच सुंदर, नाव ऐकून थक्क व्हाल...

कोणताही ड्रेस या ग्लॅम डॉलने परिधान केला तरी ती त्यामध्ये अगदी आकर्षक आणि हॉ’ट दिसते. हॉ’ट अन् बो’ल्ड अभिनेत्रींच्या यादीमध्ये तर मलायकाच नंबर टॉपला आहे. मात्र एका व्यक्तीसमोर या अभिनेत्रीचा लुकदेखील अगदी फिका पडला होता.

sohailkhan seemakhan

आणि ती व्यक्ती म्हणजे मलायकाची एक्स वहिनी सीमा खान (Seema Khan). अभिनेता सोहेल खानची पत्नी आणि सलमान खानची वहिनी सीमा नेहमीच प्रकाश झोतात असते. इतकंच काय तर सोशल मीडियावर देखील तिचे लाखो चाहते आहेत. सीमाने तिच्या एका बर्थ पार्टीला वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता. या पार्टीदरम्यानचा तिचा हॉ’ट अन् बो’ल्ड लुक पाहून सारेच हैराण झाले. तिच्या या लुकवर एक नजर टाकुया.

सीमा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन नेहमी वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते. इतकंच नव्हे तर ही उत्तम फॅशन डिझायनर देखील आहे. त्यामुळे फॅशनच्याबाबतीत तिला योग्य ज्ञान आहे. या पार्टीसाठी तिने काळ्या रंगाच्या थ्री पीस सेट्सची निवड केली होती. हा ड्रेस सिल्क आणि साटन फॅब्रिकपासून ड्रेस तयार करण्यात आला होता.

See also  या बॉलीवुड अभिनेत्री आहेत आपल्या पतीपेक्षाही अधिक जास्त उच्चश्रीमंत, करोडोंच्या संपत्तीच्या आहेत मालकीण...

navbharat times

मिनी लेन्थ असणारा हा ड्रेस सीमावर अगदी खुलून दिसत होता. या ड्रेसची फिटिंग देखील अगदी परफेक्ट होती. स्कुप नेकलाइनचा टँक टॉप, त्यावर मॅचिंग मायक्रो लेन्थ शॉर्ट्स तिने परिधान केली होती. या ड्रेसच्या हेमलाइनला देखील फ्रि फ्युज लुक देण्यात आला होता. या ड्रेसमध्ये सोहेलची पत्नी भलतीच क्युट दिसत होती.

या पार्टीला काही बॉलिवूड अभिनेत्रींनी आवर्जून हजेरी लावली होती. मात्र हॉ’टनेसच्या बाबतीत या अभिनेत्रींनाही सीमा तगडी ट’क्क’र देत होती. सीमाने या आउटफिटवर मॅचिंग काळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं.

navbharat times

टँक टॉपला पूर्णपणे कव्हर करण्यासाठी तिने हे जॅकेट परिधान केलं. फुल स्लिव्हज् असलेला हा ड्रेस अगदी साधा पण आकर्षक दिसत होता. या लुकला बो’ल्ड टच देण्यासाठी सीमाने मॅचिंग काळ्या रंगाचे बूट घालण्यास पसंती दिली होती. यामुळे तिचा लुक अधिकच खुलून दिसत होता.

See also  तू इतकी हॉट आहेस की कंबरेवर आपण चपात्या भाजू शकतो ! निर्मात्याच्या या कल्पनेवर संतापली ही प्रसिद्ध अभिनेत्री

तर आलं का लक्षात. ही होती अभिनेत्री जी सलमान ची वहिनी आहे. मनोरंजन क्षेत्रात अश्या अनेक गोष्टी आहेत; पण गुपित आहेत. आम्ही असेच आपल्याला सांगत राहो. तोपर्यंत स्टार मराठी कडून शुभेच्छा. नेहमी वाचकासोबत.

navbharat times

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment