शाहरुख खानची पत्नी असुनही असे जीवन जगते गौरी खान, पतीसोबतच्या नात्याबद्दल केला मोठा खुलासा!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानची पत्नी गौरी खान 8 ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरी करते. शाहरुख खानची पत्नी गौरी खानदेखील मागील काही काळापासून चर्चेत आहे.

गेल्या जुलैमध्ये माध्यमांशी बोलताना तिने शाहरुख खान आणि तिच्या नात्यांबद्दल बरीच चर्चा केली. यादरम्यान गौरी खानने शाहरुखसोबतच्या तिच्या नात्याबाबत अनेक खुलासेही केले होते, ज्यांची खूप चर्चा झाली होती.

maxresdefault 1

एका पुस्तकाच्या लाँन्चवेळी गौरी खान अमृता फडणवीस यांच्यासमवेत आली होती. येथे मीडियाशी बोलताना तिने शाहरुख खान बरोबरच्या तिच्या नात्याबाबत खुलासे केले. मीडियाशी बोलताना गौरी खान म्हणाली कि “शाहरुख खान एक चांगला पिता आणि नवरा आहे. मला असे म्हणायचे आहे की त्यांची पत्नी होणे ही माझ्यासाठी खूप सकारात्मक गोष्ट आहे आणि मला याक्षणी काहीही नकारात्मक सांगायला आवडणार नाही. सामान्य काम करणार्‍या महिलांप्रमाणेच मी देखील साधारण जीवन जगत आहे असे मला वाटते.’

See also  अभिनेत्री कंगना रनौतचा मातीचे भांडे खरेदी करतानाचा व्हिडिओ व्हायरल, मातीचे भांडे खरेदी करण्या मागचे कारण...

गौरी खान पुढे म्हणाली कि, ‘मला वाटते शाहरुख खानमुळे इथे बऱ्याच सकारात्मक गोष्टी आहेत आणि मी फक्त सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करते आणि जर काही नकारात्मक गोष्टी असतील तर मला त्या दूर ठेवणे आवडते. याशिवाय गौरी खानने शाहरुख खानबद्दल खूप गोष्टी सांगितल्या.

srk gauri12

याच वर्षी शाहरुख खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगी सुहाना पदवीधर झाल्याची माहिती दिली. यानंतर बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी सुहानाचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याबद्दल तिचे अभिनंदन करण्यास सुरवात केली. शाहरुख खानने ट्विटरवर सुहानासोबतची छायाचित्रे शेअर करताना लिहिले आहे- ‘शाळा संपली असली तरी जीवनात अभ्यासाचा अंत कधीही होऊ नये. एखाद्याने नेहमी काहीतरी शिकत रहावे.’

Shah Rukh Khan Gauri Khan

शाहरुखशिवाय सुहानाची आई गौरी खाननेही दुपारच्या जेवणाच्या वेळीचे मुलीचे फोटो शेअर केले होते आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते- ‘लंच ऐट Ardingly’. सुहानाच्या पदवीदान समारंभात गौरी खान देखील पोहोचली होती. या सोहळ्यात सुहाना खानला रसेल चषक प्रदान करण्यात आला. नाट्यक्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल सुहानाला हा महाविद्यालयात हा पुरस्कार मिळाला. गौरी खानने सुहानाच्या कॉलेजचा व्हिडिओही शेअर केला आहे.

See also  अभिनेत्री मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा झाला साखरपुडा? मलाइकाने शेअर केला फोटो...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment