छत्रीच्या आड लपून दिल्ली वारी करणारा नक्की शाहरुख खान का ? कोणत्या राजकीय नेत्याला भेटला ?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

गेला एक महिना हा सुपरस्टार किंग खान शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबातील सर्वांसाठी खूप अस्वस्थ करून टाकणारा होता. कारण मुलगा आर्यन खान हा ड्र’ग्स प्रकरणात अ’डकला होता. आणि त्याला अ’ट’क करून ऑर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलं होतं.

आता इतक्या मोठ्या सेलिब्रिटी चा मुलगा जेल मध्ये आणि प्रसार माध्यमातून काही होणार नाही असं शक्य आहे का ? सगळी प्रसार माध्यमे हे आर्यन खान ड्रग्स प्रकरण व नवाब मलिक, शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यावर चं खेळत होते.

पण या सगळ्या दरम्यान शाहरुख खान ला चांगलाच मनस्ता’प झालेला दिसून आला आहे. कारण त्याने पठाण चं शूट थांबवलं होतं. आणि एक महिना फक्त आर्यन कसा सुटेल याचा विचार करत होता. आणि अश्यात इथल्या स्थनिक राज्यातल्या राजकारणात सुद्धा शाहरुख चांगलाच अडकला होता.

See also  लग्नाअगोदर निकच्या होत्या तब्बल एवढ्या गर्लफ्रेंड, या कामात त्याने प्रियांकाला टाकले खूप मागे

शाहरुख खान हा खूप मोठा सुपरस्टार आहे. त्याकडे पैसा सुद्धा भरपूर आहे. करोडो ने पैसे आहेत. एका मिनिटांत सुद्धा पोराला शाहरुख ने सोडलं असतं. पण काही इथल्या वेगळ्याच राजकीय कारणांमुळे बऱ्याच अडचणी आल्या आणि काही काळ तब्बल 26 दिवस जे’ल मध्ये राहावं लागलं.

त्यात या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते नवाब मलिक, सुप्रिया सुळे व काँगेस चे नेते यांनी समर्थन दाखवून बीजेपी वर आ’रोप केले की शाहरुख खान व त्याच्या मुलाला जाणून बुजून टार्गेट केलं जातं आहे. त्यात राहुल गांधी यांनी शाहरुख ला एक पत्र लिहून या चाललेल्या व्यवस्थेत अस्थिरता असून काही करू शकलो नाही यासाठी सॉरी असेही म्हंटलेलं आहे.

See also  मुकेश अंबानी भारत सोडून जाणार आहेत? जाणून घ्या यामागील कारण...

अखेर आर्यन ला दिवाळीच्या आधी 26 दिवसांनी का होईना जामीन मिळाला खरा; पण त्यानंतर काल पासून एक न्यूज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. की शाहरुख खान दिल्ली ला स्पेशल छोट्या विमानात गेला होता व त्याच विमानाने परत आला. आता याचं कारण काय असावं बरं ? कोणत्या राजकीय नेत्याला भेटायला शाहरुख गेला होता का ? व्हायरल भयानी ने इंस्टा फेसबुक वर व्हिडीओ टाकून छत्रीच्या आड लपुन चाललेला शाहरुख खानच होता अस म्हंटलेलं आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment