शाहरुखने आपली मूलगी सुहानाचा बॉयफ्रेंड बनण्यासाठी ठेवल्या आहेत या 7 अटी, ही अट तर आहे अजब…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील किंग शाहरूख खान याचे फॅन फॉलोइंग संपूर्ण जगभरात आहे. त्याचे फिल्म्स आणि स्टाईल हे सर्वांनाच आवङते. त्यामुळेच तर लोक त्याची एक झलक पाहण्यासाठी अक्षरशः वेडेपिसे होतात. आपल्या पर्सनल लाइफमुळे तो सर्वांच्या हृदयावर राज्य करतो.

65222946

अभिनेता शाहरूख खान हा आपल्या एकापेक्षा एक भन्नाट चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. शाहरूख आपल्या कुटुंबावर खूप जास्त प्रेम करतो. पण का कोणास ठाऊक, जेव्हा प्रश्न सुहानाचा असतो, तेव्हा मात्र शाहरूख खूप कावराबावरा होतो. आपल्या सुहानाला तो अगदी राजकुमारीप्रमाणे ठेवतो.

या 7 शर्ती ठेवल्या आहेत शाहरूखने :
एका मुलाखतीमध्ये अभिनेता शाहरुख खान यांना त्यांची मूलगी सुहाना हिच्या बॉयफ्रेंड विषयी कित्येक प्रश्न विचारण्यात आले. तर त्यांनी म्हटले की, तिच्या बॉयफ्रेंड मध्ये हे 7 गुण असायला हवेत. शाहरूख खान याने स्पष्टपणे सांगितले आहे की,माझ्या मूलीला ङेट करण्यासाठी त्याला या 7 शर्ती स्वीकाराव्या लागतील.

See also  "अरेच्चा पँट घालायची विसरली का तू...." पुन्हा एकदा झाली मलाइका अरोरा ट्रोल...

6 6

या आहेत त्या शर्ती :

  • नोकरी करायला हवी.
  • मला तू आवङत नाही, असे तू समज.
  • मी प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे.
  • आपला एक वकील सुद्धा ठेवा.
  • ती माझी राजकुमारी आहे आणि तू तिच्यासमोर जिंकू शकत नाही.
  • मला पुन्हा जेलमध्ये जाण्यासाठी काहीच समस्या नाही.
  • तू तिच्यासाठी जे काही करशील, त्यामध्ये मी तुला नक्कीच मदत करेल.

मी त्याला बजावून नक्की सांगेल : अभिनेता शाहरुख खान यांच्या या शर्तींमुळे आपल्याला समजते की, तो आपल्या मूलीसाठी खूप प्रोटेक्टिव आहे. आपल्या एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की, जर माझी मूलगी कुणाला पसंद करत असेल, तर मी काहीही करणार नाही व त्याचा स्वीकार करेल. त्यानंतर शाहरूख म्हटला की, परंतु मी त्याला बजावून नक्कीच सांगेल की सुहाना ही माझी गोंडस राजकुमारी आहे.

See also  किरण रावशी घटस्फो'ट घेण्याआधी या महिलेच्या प्रेमात वेडा झाला होता आमिर खान, र'क्ताने लिहिलं होत प्रेमपत्र...

suh STORY

तुम्हांला ठाऊक आहे का, सुहाना खान हल्ली न्यूयॉर्क मध्ये फिल्म मेकिंगचे शिक्षण घेत आहे. आपल्या सोशल मीडियावर ती खूप एक्टिव असते आणि प्रत्येक दिवस ती आपले सोशल मीडियावर फोटोज् शेयर करत असते. सोशल मीडियावर लाखो लोक सुहानाला फॉलो करतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment