“कल हो ना हो” चित्रपटात शाहरुख खान सोबत काम केलेला “शिव” हा बालकलाकार आता दिसतो असा…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

काही वर्षांपूर्वी आलेल्या काही लोकप्रिय चित्रपटात बालकलाकार म्हणून लोकप्रिय भूमिका केलेले कलाकार सध्याच्या काळात ऐन तारुण्यात आलेले आहेत. आणि त्यावेळी चाहत्यांना आवडलेले हिरो आता कसे दिसतात हे खूप उत्सुकता असणारं आहे. शाहरुख खान सोबत एका जुन्या 17 वर्षांपूर्वी केलेल्या चित्रपटात बाल कलाकार जो आता कसा दिसतो चला पाहूया सविस्तर.

athitnaik 152099662 413855389714750 612387164509403696 n

Advertisement

17 वर्षांपुर्वी म्हणजेच 2003 साली आलेला चित्रपट ‘कल हो ना हो’ (Kal Ho Na Ho) आजही प्रेक्षकांच्या तितकाच लक्षात आहे. शाहरुख खान (Shahrukh Khan), प्रीती झिंटा (Preity Zinta), सैफ अली खान (Saif Ali Khan) यांची केमिस्ट्री ही सुपरहिट ठरली होती. पण चित्रपटातील प्रीती झिंटा चा लहान भाऊ शिव आठवतोय का? आता शिव मोठा झाला आहे पण तो अभिनय करत नाही.

See also  बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने केला ध'क्कादायक खुलासा, म्हणाली, "या दिग्दर्शकाने मला..."

आता तो अभिनय का करत नाही याचं काही असं ठोस कारण नाहीये. पण त्याने त्यावर काहीतरी विधान केलेलं आहे हे नक्की. तो तेव्हा ही खूप हँडसम दिसत होता आणि आज ही.

Advertisement

428

शिव म्हणजेच अभिनेता अथित नाईक (Athit Naik). अथित आता अभिनय करत नसला तरीही तो सिनेसृष्टीत सक्रिय आहे. त्याने आता अभिनय न करता दिग्दर्शन आणि छायांकन यात रस घेतला आहे. काही शॉर्ट फिल्म्स त्याने दिग्दर्शित केल्या आहे. ज्या कान्स फिल्म (Cannes) फेस्टिव्हलमध्ये गेल्या होत्या.

Advertisement

अथितने 2014 साली कोलंबिया विद्यापीठातून पदवी संपादन केली होती. त्यानंतर त्याने फोटोग्राफी, सिनेमाटोग्राफी या विषयांत रुची निर्माण केली. अथितने डॉक्टर अक्षदा कदम नाईक हिच्याशी विवाह केला आहे. सोशल मीडियावर तो फार ॲक्टिव असतो.

See also  प्रियांका चोप्राच्या घरी सलमान खानची ही अभिनेत्री राहते भाड्याने, एका महिन्याचे भाडे ऐकून थक्क व्हाल...

athitnaik21624798503

Advertisement

काही दिवसांपूर्वीच त्याने दिग्दर्शक करण जोहर सोबत चित्रपटाच्या सेटवरील त्याचा बालपणीचा फोटो शेअर करत करणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. याशिवाय शाहरुख खान सोबत काही जुने फोटो ही शेअर केले होते.

अभिनय का सोडला असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता तेव्हा त्याने सांगितलं की, “मला जाणीव झाली की अभिनय क्षेत्रात खूप टॅलेंट भरलेलं आहे. पण जगाला आणखी कथा संगणाऱ्यांची आणि कॅमेऱ्यामागे काम करणाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे मी जास्त वेळ डीओपी सोबत घालवायला सुरुवात केली. आतापर्यंत माझ्या 3 शॉर्टफिल्म कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेल्या आहेत. मी एक आनंदी व्यक्ती आहे. आणि अभिनय सोडल्याच मला अजिबात वाईट वाटत नाही.

Advertisement

1510670389 athit2 2

शिव म्हणून त्याने त्याकाळी शाहरुख सोबत केलेली भूमिका लोकांच्या आजही समरणात आहे. त्यामुळे मोठेपणी ही त्याला लोकं बऱ्यापैकी ओळखतात. तर त्या शिव ला त्याच्या पुढील भावी यशस्वी वाटचाली साठी खूप शुभेच्छा. स्टार मराठी कडून.

See also  "लग्न करून मी माझा बदला पूर्ण केला", अखेर पद्मिनी कोल्हापुरेने सांगितले आपल्या वैवाहिक जीवनाचे सत्य...
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close