शाहरुख खानची मूलगी सुहाना होणार ह्या आलिशान कुटुंबाची सून, जाणून घ्या कोण असेल तिचा होणारा पती?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेचा किंग अभिनेता शाहरूख खान याचा इंङस्टीमध्ये चांगलाच बोलबाला आहे. अनोख्या रोमॅन्टिक अंदाजासाठी तो ओळखला जातो. आपल्या करियरच्या सुरूवातीपासूनच त्याने आपल्या प्रत्येक चित्रपटातून रोमॅन्टिक भूमिका साकारत रोमान्सचा बादशाह अशी आपली ओळख निर्माण केली.

शाहरूख खान हा बॉलीवुडचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यामुळे त्याचे आज इंङस्टीमध्ये नाव आहे. तसेच आपल्याला तर ठाऊकच आहे की शाहरुख खान हा इंङस्टीमधील सर्वांत मोठ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यामुळे त्याचे फॅनफॉलोइंग संपूर्ण जगभरात आहे. परंतु सध्या तो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय बनलेला आहे

मागील आर्यन खान प्रकरणामुळे शाहरुख खानचे नाव सतत चर्चेत आले होते. तर आता त्याची मूलगी सुहाना खान हिच्या मुळे तो पुन्हा चर्चेत येत आहे. कारण सुहाना हल्ली एका मुलासोबत रिलेशनशिप मध्ये असल्याचे म्हटले जात आहे. इतकंच नव्हे तर ती बॉलीवुड मधील नामांकित घराण्याची सून बनेल, असे म्हटले जाते.

See also  अरे देवा! रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, जाणून दुःखी व्हाल!

यामागील कारण म्हणजे तिचे एका स्टार किङ सोबत फोटोज् वायरल होत आहेत. म्हणून तर शाहरुख आपल्या सुहाना च्या लग्नासाठी बॉलीवुड स्टार चंकी पांङे यांच्या घरी जाणार आहेत. त्यामुळे आता सुहाना खान ही चंकी पांङे च्या घरची सून होणार हे नक्की…

सुहाना आहे “या” व्यक्तीच्या प्रेमात :
सोशल मीडियावर जिकडे तिकडे सुहाना खान च्या चर्चा सुरू आहेत. आपल्या पर्सनल लाइफमुळे ती खूपच चर्चेत आली आहे. सुहाना खान सध्या एका मुलाला ङेट करत आहे, ज्याचे नाव अहान पांडे आहे. अहान हा अनन्या पांङेचा भाऊ आहे.

सुहाना खान ही मागील कित्येक दिवसांपासून अहान सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ते दोघेही बहुतेकदा एकत्र दिसतात. त्यामुळे या दोघांचेही एकत्रित फोटो सध्या वायरल होत आहेत. त्याचप्रमाणे सुहाना आपल्या रिलेशनशिप विषयी खूप सिरीयस आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या चर्चा देखील आता होऊ लागल्या आहेत.

See also  सलमानला त्याच्या कुटुंबापासून वेगळे करणार होती ऐश्वर्या राय, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment