शाहरुख खानच्या मुलाने केले ग्रॅज्युएशन पूर्ण, पण शाहरुख म्हणतो, माझ्या मुलाला अजिबात अभिनय जमत नाही…
चंदेरी दुनियेतील स्टार किङस् सुद्धा आपल्या पॅरेन्टस प्रमाणेच नेहमी चार्मिंग लुक व स्टाइल मध्ये राहतात. बॉलीवुड स्टार्स जसे नेहमी लाइमलाइट मध्ये असतात. त्यांची मुलं सुद्धा त्यांच्याप्रमाणेच प्रसिद्धीत असतात. आपल्या फेवरेट स्टार्स प्रमाणेच त्यांच्या स्टार किङस् च्या पर्सनल लाइफ मध्ये काय सुरू आहे. हे जाणून घेण्यासाठी त्यांचे फॅन्स खूप उत्सुक असतात. आपला किंग अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा भले बॉलीवुड इंडस्ट्रीपासून दूर आहे, परंतु तो नेहमी चर्चेत असतो बरं का..
आता तर आर्यन आपल्या अभ्यासाकडे लक्ष देत आहे. नुकतेच त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले असून, ङिग्री घेतानाचा आपला एक फोटो त्याने सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यामुळे त्याचा हा फोटो सध्या प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे. चला तर मग मित्रांनो, आपण आज आर्यन खान विषयी जाणून घेऊया.
आपल्याला तर ठाऊकच आहे की, शाहरुख खान ने अपार मेहनत करून आपल्या बुद्धीच्या जोरावर बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये “बादशाह” चा किताब मिळवला आहे. शाहरुख खान एक उत्कृष्ट अभिनेता तर आहेच. पण त्याचसोबत तो एक आदर्श पती व कर्तव्यदक्ष वडील देखील आहे. 1991 मध्ये आपले पहिले प्रेम गौरी सोबत शाहरुख खान ने विवाह केला होता.
लग्नानंतर तब्बल 7 वर्षांनी त्यांना पहिला मुलगा ‘आ’र्य’न’ झाला. त्यानंतर गौरीने 2000 मध्ये एक सुंदर राजकुमारी ‘सु’हा’ना’ हिला जन्म दिला. तर 2013 मध्ये सरोगेसी च्या मार्फत हे कपल ‘अ’ब’रा’म’ चे आईवडील बनले. सुहाना खान तर सोशल मीडियाची क्वीन आहे. ती आपले बो’ल्ड व मनमोहक फोटोज् शेयर करून आपल्या फॅन्सच्या काळजावर वार करत असते. पण आर्यन खान हा लाइमलाइट पासून नेहमी स्वतःला दूर ठेवतो.
आर्यन खान याने “युनिव्हर्सिटी ऑफ साऊदर्न कॅलिफोर्निया” येथून आपले शिक्षण पूर्ण करत आहे. नुकतेच त्याने आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. 16 मे 2021 ला त्याला ग्रॅज्युएशनची ङिग्री मिळाली. आर्यन च्या ग्रॅज्युएशन सेरेमनी मध्ये सोशल ङिस्टींगची विशेष काळजी घेतली.
सोशल मीडियावर आर्यन च्या ग्रॅज्युएशन सेरेमनी चे फोटोज् खूप वायरल होत आहेत. या वेळी आर्यनने काळ्या रंगाचा युनिफॉर्म घातला होता व त्याच्या हातात ग्रॅज्युएशनची ङिग्री होती. ज्यावर त्याचे पूर्ण नाव “आर्यन शाहरुख खान” असे लिहिले होते. त्याचसोबत बॅचलर ऑफ फाइन आर्टस्, फिल्म एन्ङ टेलिव्हिजन प्रोडक्शन, स्कूल ऑफ सिनेमेटिक आर्टस हे देखील लिहीलेले दिसत आहे.
आर्यन खान बनणार का ‘अभिनेता’ ? शाहरुख खान तर एक पॉप्युलर अभिनेता आहे. त्यामुळे बहुतेक लोकांना असे वाटते की, आर्यन देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात उतरेल. परंतु किंग शाहरुख खान याने आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की,”माझा मुलगा अभिनेता बनणार नाही. मला असे वाटत नाही की त्याला बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये करियर करणे जमेल. तो हॅन्डसम दिसतो, त्याला हाईट, तब्येत व्यवस्थित आहे. परंतु एक्टिंग त्याला करता येईल, हे मला अजिबात वाटत नाही.”
तर मित्रांनो आता आर्यन खान हा ग्रॅज्युएट तर झाला आहे. पण तो पुढे काय करणार यासाठी आपल्याला थोङी वाट तर नक्कीच पाहावी लागेल. तोपर्यंत आर्यन खानला त्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.