लग्नाअगोदर एक दोन नाही तर तब्बल 9 अभिनेत्रीं सोबत अफेअर होते अभिनेता शाहिद कपूरचे, या अभिनेत्री सोबत तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो एकपेक्षा जास्त अफेयर असणे, ब्रे’क’अ’प करणे हे सर्व आजच्या न्यू जनरेशनसाठी खूप नॉर्मल आहे. मग बॉलीवुड सारख्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये तर अशा गोष्टी सर्रास पाहायला मिळतात. इंडस्ट्रीमधील चॉकलेट बॉय म्हणून ज्याची ओळख आहे, असा अभिनेता शाहिद कपूर. लाखो मूली ज्याच्या एका स्माईलवर फिदा होतात असा हा आपल्या सर्वांचा लाडका नॉटी शाहीद. शाहीद ने आपल्या करियरला जेव्हापासून सुरुवात केली, तेव्हापासूनच त्याच्या अवतीभवती अनेक सुंदर अभिनेत्रींचे येणे सुरू झाले होते.

त्याच्यावर फिदा होणाऱ्यांची तर काही कमीच नव्हती. म्हणून तर त्याला एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल नऊ गर्लफ्रेंड होत्या. याच कारणामुळे तर शाहीद आपल्या फिल्म्स पेक्षा जास्त अफेअरस् मुळे प्रसिद्धीत होता. शाहीद कपूर ज्या नवीन अभिनेत्री सोबत काम करायचा, त्याचे नाव तिच्यासोबत जोडले जायचे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला आपला चॉकलेट बॉय शाहीद कपूर याच्या सर्व गर्लफ्रेंड विषयी सांगणार आहोत.

received 470791653583401

शाहीद कपूर व करीना कपूर यांची जोङी तर सर्वत्र फेमस होती. बराच कालावधी हे दोघेही रिलेशनशिप मध्ये होते. शाहीद ची बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करण्याआधी त्याचे अभिनेत्री ऋषिता भट्ट सोबत अफेयर होते. मात्र हे सि’क्रे’ट खूप कमी लोकांना ठाऊक आहे. यांचे जेव्हा ब्रे’क’अ’प झाले, तेव्हा त्यांचे रिलेशनशिप असल्याचे समजले होते. 2003 मध्ये शाहीद ने इश्क- विश्क या चित्रपटात ङेब्यू केला होता, तेव्हा मात्र तो सिंगल होता.

See also  22 वर्षांनी लहान अभिनेत्री सोबत रोमांस कारण किंग खान शाहरुख खान, त्यामागील कारण ऐकून व्हाल!

2004 मध्ये शाहीदची “फिदा” ही फिल्म रिलीज झाली. तेव्हा त्याची व करीनाची पहिल्यांदाच भेट झाली होती. त्या दरम्यान त्यांच्या चर्चा देखील होऊ लागल्या होत्या. तेव्हाच त्या दोघांचे अफेयर सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या दोघांच्या नात्याची खासियत ही आहे की शाहीदने नाही तर क्वीन करीनाने स्वतः त्याला प्रपोज केला होता. हे स्वतः करीनानेच सांगितले होते.

1407 shahid kapoor and amirta rao

त्यानंतर अभिनेता शाहिद कपूरने अमृता सोबत “इश्क विश्क” या फिल्म मध्ये देखील काम केले होते. पुढे 2005 मध्ये “शिखर” व 2006 मध्ये “विवाह” या चित्रपटामध्ये त्यांनी एकत्र काम केले होते. या दोघांचीही जोडी त्यांच्या फॅन्सना खूप आवङत होती. त्यांच्या अफेयरच्या देखील चर्चा होऊ लागल्या होत्या. इतकंच नव्हे तर शाहीदने अमृताला ङेट सुद्धा केले होते, असे म्हटले जाते. तुम्हांला माहित आहे का, शाहीदला स्वतःला करीना सोबत ब्रे’क’अ’प करायचे होते, अन्यथा करीनाने तर आपले 3 वर्षांचे रिलेशनशिप वाचवण्याचा खूप प्रयत्न केला होता.

See also  प्रेमामध्ये मुलींना मुलांकडून हवी असते ही गोष्ट, ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही...

vidya shahid

अभिनेता शाहिद कपूरने विद्या बालन सोबत देखील फिल्म मध्ये काम केले आहे. त्या दोघांचे रिलेशन काही जास्त दिवस टिकू शकले नाही. मात्र यामागील कारण काही समजू शकले नाही. तुम्हांला कदाचित हे ऐकून विश्वासच बसणार नाही की, 2009 मध्ये “कमीने” या चित्रपटाच्या दरम्यान टेनिस प्लेयर सानिया मिर्झा सोबत देखील आपल्या शाहीदचे अफेयर होते. एवढंच नव्हे तर सानिया ही दररोज “कमीने” या फिल्म च्या सेटवर शाहीदला भेटायला जायची. त्यानंतर हे दोघेही एकदा भेटले की यांना वेगळे करणे, हे खूप कठीण व्हायचे.

shahid kapoor priyanka chopra

सानिया मिर्झा नंतर शाहीद कपूर चे मॉडर्न अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यासोबत देखील अफेयर होते. करण जोहरचा फेमस टॉकिंग शो “कॉफी विथ करण” यामध्ये ते दोघेही एकत्र आले होते. त्यानंतर एका पार्टीत सुद्धा एकत्र दिसले होते. पण काही दिवसांनी यांचे ब्रेकअप झाले. कारण शाहीद व प्रियांका यांचे काहीच कॉम्बिनेशन नव्हते. प्रियांकाला आलिशान पार्टी मध्ये जाणे पसंद होते. तर शाहीदला घरी बसून राहायला आवडायचे.

shahid anushka merge

बॉलीवुडची ङिम्पल क्वीन अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत पण शाहीदचे नाव जोडले गेले होते. या दोघांच्या अफेयरच्या चर्चा देखील खूप व्हायच्या. 2010 मध्ये शाहीद व अनुष्काने बदमाश कंपनीसोबत काम केले होते.

See also  एकदा अभिनेता अभिषेक बच्चनला अख्खी रात्र फुटपाथवर काढावी लागली होती, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

35981445

त्याचप्रमाणे शाहीदच्या गर्लफ्रेंड च्या लिस्टमध्ये तर सोनाक्षी सिन्हाचे नाव होते. 2013 मध्ये आर. आर. राजकुमार हा त्या दोघांचा चित्रपट सुपरङुपरहिट ठरला. तेव्हा सोनाक्षी सिन्हाने आपला बर्थडे शाहीद सोबत सेलिब्रेट केला होता. तिने आपल्या सर्व फ्रेंड्स सोबत सेलिब्रेशन केल्यावर ती शाहीद सोबत लाँग ङ्राइव्ह वर गेली होती.

सोनाक्षी सोबत शाहीदचे रिलेशन जास्त दिवस टिकले नाही. शेवटी त्याने जून 2015 मध्ये मीरा राजपूत सोबत अरेंज मॅरेज केले. या दोघांचीही भेट राधा स्वामी सत्संग मध्ये झाली होती. तेव्हा त्यांच्या फॅमिलीची सुद्धा परवानगी होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment