अभिनेता शाहिद कपूरने या अभिनेत्रींना कंटाळून केले होते मीरा राजपूत सोबत लग्न, अभिनेत्रींचे नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“तुझ्या- माझ्या प्रेमाला न लागो कुणाचीही नजर, साथ हवी मला फक्त तुझी आयुष्यभर”. मित्रांनो आज 14 फेब्रुवारी म्हणजे लैला- मजनूंचा वेलेंटाईन दिवस. आज सर्व हीर- रांझा हे आपल्या स्पेशल वेलेंटाईन सोबत सेलिब्रेट करतात. तर आपल्या बॉलीवुड नगरीत सुद्धा अनेक कपल आहेत. बॉलीवुड नगरीत सुद्धा अनेक लव्हस्टोरी घ’ड’ल्या आणि बि’घ’ड’ल्या. आज आम्ही तुम्हांला एक फेमस अभिनेता ज्याला इंडस्ट्रीमधील चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाते. त्याच्या लव्हस्टोरी बद्दल सांगणार आहोत.

अगदी बरोबर ओळखलंत तुम्ही. अभिनेता शाहिद कपूर याची अनेक अफेअरस् होती. पण अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि करीना कपूर यांच्या सोबतची त्याची अ’फे’य’र मात्र खूपच फेमस झाली होती. करीना सोबत शाहीदचे नाव तर नेहमीच ऐकायला मिळते. परंतु प्रियांका चोप्रा सोबत देखील शाहीद ची लव स्टोरी खूप ह’ट’के होती. तर आज आम्ही तुम्हांला शाहीद च्या दोन्ही लाजवाब लव्हस्टोरीं बद्दल सर्व गोष्टी सांगत आहोत.

priyanka and kareena

अभिनेता शाहीद कपूर व करीना कपूर हे दोघेही 2005 मध्ये रिलीज झालेल्या “फिदा” या चित्रपटापासून एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. या फिल्मच्या शूटिंग दरम्यान करीना शाहीदला खूपच लाईक करत होती. करण जोहरच्या “कॉफी विथ करण” या शो मध्ये स्वतः करीनानेच या गोष्टीचा खुलासा केला होता. करीना व शाहीद यांनी एकत्र अनेक चित्रपटांत काम केले होते. मात्र “जब वी मेट” या चित्रपटाच्या दरम्यान त्यांचे अखेर ब्रे’क’अ’प झाले.

See also  ब्लॅक ड्रेस मध्ये खूपच सुंदर दिसते सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानची मुलगी, फोटो पाहून तुम्हीही घायाळ व्हाल!

2007 मध्ये “जब वी मेट” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान या दोघांमध्येही वा’द झाला होता. तेव्हा शाहीद ने करीना वर खूप आ’रो’प केले होते. त्याने सांगितले होते की, करीना ही खूप ङो’मे’ने’टिं’ग आहे. त्यामुळे तिच्या सोबत राहणे मला क’ठी’ण झाले आहे. परंतु करिनाने त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शाहीद सोबत करिनाचे ब्रे’क’अ’प झाल्यावर तिचे नाव सैफ अली खान सोबत जोडले गेले. त्यामुळे असे म्हणतात की, करीना व शाहीद चे रिलेशन तु’ट’ण्या’स सैफ अली खान कारणीभूत होता.

received 470791653583401

परंतु करीना व शाहीद यांची जोडी मात्र खूप सुंदर दिसायची. तुम्हांला माहित आहे का आपली बेबो शाहीद च्या प्रेमात एवढी वेडी होती की, तिने तर त्याच्यासाठी नॉ’न’व्हे’ज खाणे बंद केले होते. पंजाबी कु’ङी करीनाच्या घरी नेहमीच नॉनव्हेजला पसंती दिली जात होती, परंतु शाहीद साठी करीनाने नॉ’न’व्हे’ज चा अक्षरशः त्या’ग केला होता. कारण शाहीद ला नॉ’न’व्हे’ज मुळीच पसंद नव्हते.

See also  फोटो मध्ये दिसणारी हि चिमुरडी आज आहे बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

करीना व शाहीद ची लव्हस्टोरी पाहता असे वाटायचे की, ते दोघेही लवकरच एकमेकांसोबत लग्न करतील. करीनाच्या फॅमिलीला सुद्धा शाहीद खूप पसंत होता. त्यामुळे शाहीदचे करीनाच्या घरी येणे- जाणे सुरू होते. त्या दरम्यान शाहीद व करीनाचा एक MMS वायरल झाला होता. त्यामुळे यांची लव्हस्टोरी मीडिया मध्ये खूप फेमस झाली होती.

74235139

2007 मध्ये करिना चे शाहीद कपूर सोबत ब्रे’क’अ’प झाल्यावर तिची व सैफ अली खान ची स्टोरी जु’ळू लागली होती. तर शाहीद कपूरचे नाव अभिनेत्री विद्या बालन सोबत जोडले जात होते. कारण त्यांनी एकत्र एका चित्रपटाचे शूटिंग केले होते. मात्र फिल्म चे शूटिंग संपताना त्यांची स्टोरी देखील संपली होती.

2011 मध्ये “कमीने” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान शाहीदची मॉडर्न क्वीन अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोबत मैत्री झाली होती. तसेच त्या दोघांचेही बरीच वर्षे अ’फे’य’र सुरू होते. इतकंच नव्हे तर प्रियांका च्या घरी जेव्हा इ’न्क’म टॅ’क्स ची धा’ङ पङली, तेव्हा शाहीद सुद्धा तिथेच होता. त्याचप्रमाणे प्रियांका व शाहीद ने आपल्या रिलेशनशिप बद्दल स्वतः मीडिया समोर सांगितले होते. मात्र त्यानंतर शाहीदचे प्रियांका सोबत पण ब्रे’क’अ’प झाले.

See also  प्रियांका चोप्राच्या घरी सलमान खानची ही अभिनेत्री राहते भाड्याने, एका महिन्याचे भाडे ऐकून थक्क व्हाल...

shahid kapoor priyanka chopra

अभिनेता शाहिद कपूर ने त्यानंतर मग शपथ घेतली की, तो कोणत्याही बॉलीवुड अभिनेत्री सोबत अ’फे’य’र किंवा लग्न अजिबात करणार नाही. पुढे 2015 मध्ये शाहीद ने मीरा राजपूत सोबत आपल्या वडिलांच्या आवडीने लग्न केले. तर आता शाहीद आपल्या दोन मुलांसोबत व मीरा सोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment