अभिनेता शाहिद कपूरची बायको मिराची सर्जरीनंतर झाली अशी हालत? नक्की काय घडलं जाणून घ्या…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील चॉकलेट बॉय अभिनेता शाहीद कपूर व त्याची सुंदर पत्नी मीरा राजपूत कपूर ही जरी चित्रपटांत काम करत नसली, तरीही ती सोशल मीडियावरील आपल्या ग्लॅमरस फोटोज् मुळे ती नेहमीच चर्चेत असते. त्यामुळे तिला कित्येकदा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. तिचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर नेहमी वायरल होताना दिसतात. हल्लीच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेयर केला. त्यामुळे ती खूप प्रसिद्धीत आली आहे.

Mira Baby1 e1568185314416

मीरा राजपूतच्या व्हिडिओ मधील तिचा लुक पाहून सर्वजण हैरान झाले आहेत. ती आपल्या फिटनेस बाबत अतिशय जागरूक असते. अनेकदा ती इन्स्टाग्राम च्या माध्यमातून फॅन्सना आपले अपडेट्स देते. परंतु नुकताच इन्स्टाग्रामवर शेयर केलेला व्हिडीओ पाहून सर्वजण चिंतेत पडले आहेत. तिने शेयर केलेल्या या व्हिडिओ मध्ये लिप सर्जरी केल्याचे दिसते.

See also  जेव्हा सोनिया गांधींनी नाकारले होते अमिताभ बच्चन यांचे आमंत्रण, त्यामागील कारण ऐकून थक्क व्हाल!

या सर्जरीमुळे तिच्या ओठांचा आकार अगदी बदलून गेला आहे. तर तिचे गाल खूप सु’जलेले दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून युजर्सने तिला “लिप्स स’र्ज’री केली आहेस का?” असे विचारले आहे. मीरा राजपूतचा हा व्हिडीओ खूप जास्त प्रमाणात सोशल मीडियावर वायरल होत आहे.

navbharat times

तर मित्रांनो मीराने कोणत्याही प्रकारची सर्जरी केली नाही. तिने शेयर केलेल्या व्हिडीओ मध्ये तिचा लुक अत्यंत वेगळा दिसत आहे. परंतु या व्हिडिओ च्या शेवटी तिचा सध्याचा ग्लो करणारा चेहरा सुद्धा तिने शेयर केला आहे.

या व्हिडिओ मध्ये तिने इन्स्टाग्रामचा एक फिल्टर वापरला आहे. ज्यामुळे मीराचा चेहरा पाहून अनेकजण खूप हैराण झाले आहेत. तिने या व्हिडिओ मध्ये आपल्या त्वचेची काळजी घेण्याविषयी टिप्स शेयर केल्या आहेत. अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांनी 2015 मध्ये लग्न केले. तर आता त्यांना मीशा व जैन ही दोन मुले आहेत.

See also  या बॉलीवूड कलाकारांनी दत्तक घेतली आहेत मुलं, 3 नंबरच्या अभिनेत्रीने तर 334 मुलींना घेतले होते दत्तक...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment