अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे या ध’क्कादायक कारणामुळे झाले होते ब्रेकअप, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नाती जुळतात तशीच अगदी क्षणार्धात तु’ट’ता’त. ही अनमोल नाती तुटली की त्याचा आवाज तर होत नाही, पण हृ’द’या’ला ज’ख’म मात्र खूप होते. अशीच काही नाती बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये देखील होती.

चॉकलेट बॉय शाहीद कपूर आणि मॉडर्न लुकिंग अभिनेत्री करीना कपूर यांचे रोमॅन्टिक नाते. यांचे रिलेशनशिप आज देखील सर्वांच्या आठवणीत आहे. करीना व शाहीद यांनी बराच काळ एकमेकांना ङेट केले.
kareena shahid did work do them apart
एवढंच नव्हे तर त्यांना एकमेकांसोबत लग्न सुद्धा करायचे होते. मात्र त्यानंतर हे दोघेही अचानकपणे एकमेकांपासून वेगळे झाले, त्यामुळे तर सर्वजण अक्षरशः हैराण झाले.मीडिया रिपोर्टस् नुसार करीना व शाहीद कपूर यांचे ब्रे’क’अ’प तिची बहीण करिश्मा कपूर आणि आई बबिता यांच्यामुळे झाले आहे.

See also  प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विराट कोहलीला अटक होण्याची शक्यता? कारण ऐकून थक्क व्हाल!

अभिनेता शाहिद कपूर हा त्यांच्या बरोबरीचा नव्हता, त्यामुळे त्यांना हे रिलेशन मान्य होते. आपली आई बबिता हिने जेव्हा आपले मत स्पष्ट सांगितले,
602939
त्यानंतर मग करीना ही शाहीद सोबत तु’ट’क वागू लागली. मात्र यांच्या रिलेशनशिप मध्ये ब्रे’क’अ’प नक्की कोणत्या कारणाने झाले, हे मात्र कुणालाही समजू शकले नाही.

असे म्हणतात की, करीना कपूर आणि शाहीद कपूर यांच्या ब्रे’क’अ’प’चे कारण अभिनेत्री “अमृता राव” हिला देखील समजले जाते. कारण “विवाह” या चित्रपटाच्या शू’टिं’ग दरम्यान शाहीद व अमृता यांच्यात जवळीकता वाढली होती. परंतु हे कितपत खरे की खोटे हे मात्र सिद्ध होऊ शकले नाही.
kareena kapoor khan and saif ali khan were spotted at bandra in on picture
2007 मध्ये करिना कपूर हिने अभिनेता सैफ अली खान याला ङेट करणे, सुरू केले होते. एकमेकांसोबत 6 वर्षे ङेट केल्यावर 2012 मध्ये त्यांनी विवाह केला. तर अभिनेता शाहिद कपूरने 2015 मध्ये मीरा राजपूत सोबत सप्तपदी घेतले.
450a2aa08e51122506f29cd464b0e3a5
त्यानंतर 7 जूलै 2016 ला शाहीद व मीरा यांच्या मीशाचा जन्म झाला आणि सप्टेंबर 2018 मध्ये त्यांचा मुलगा जैन याचा जन्म झाला. तर दुसरीकडे 20 ङिसेंबर 2016 मध्ये करीना पहिल्यांदाच आई बनली. तेव्हा तैमूरचा जन्म झाला. तर आता करीना पुन्हा दुसऱ्यांदा प्रे’ग्नं’ट आहे.
77522118
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment