या ध’क्कादायक कारणामुळे शाहिद कपूर आणि त्याची पत्नी राहत आहेत एकमेकांपासून दूर, कारण ऐकून थक्क व्हाल!
बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत अनेक ब्यूटीफुल कपल्स आहेत. परंतु चॉकलेट बॉय आणि क्यूट मनमोहक स्माईलने मूलींच्या काळजाचा ठोका चुकवणारा अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची सुंदर पत्नी मीरा राजपूत हे सर्वांत फेमस कपल आहे.
परंतु सध्या अभिनेता शाहिद हा आपल्या पत्नीशिवाय एकटाच राहत आहे. या जगात सर्वात जास्त प्रेम करणारी आपली पत्नी मीरा हिच्या पासून दूर राहण्यामागील नेमकं कारण कोणतं? याच विचारांनी हल्ली सर्वत्र एकच ख’ळ’ब’ळ उडाली आहे. तर आज आम्ही तुम्हांला यामागील नेमकं कारण सांगणार आहोत.
तुम्हांला माहित आहे का, “कबीर सिंह” या चित्रपटानंतर अभिनेता शाहिद कपूर हा पुन्हा एकदा फुल टू धम्माल करत आहे. २०१९ मध्ये कबीर सिंह या चित्रपटामुळेच शाहीद हा जबरदस्त प्रसिद्धीत आला होता. त्याच्या या चित्रपटाने तर पूर्णपणे रेकॉर्डच तोडले होते. इतकंच नव्हे तर, 2019 मध्ये सर्वात जास्त कबीर सिंह या चित्रपटालाच इंटरनेटवर सर्च करण्यात आले आहे.
पुन्हा एकदा अभिनेता शाहिद कपूर नव्या रंगात व नवजोशात ‘ज’र्सी’ या चित्रपटातून आपल्या चाहत्यांच्या समोर येत आहे. शाहीद कपूरने या चित्रपटाचे संपूर्ण शू’टिं’ग पूर्ण केले असल्याचे समजत आहे. त्याने या चित्रपटाची शू’टिं’ग 47 दिवसांत पूर्ण केली आहे.
यानंतर आता पुन्हा एक वर्षानंतर “जर्सी” या चित्रपटाच्या स्वरूपाने पडद्यावर येत आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार या चित्रपटाचे सर्व शू’टिं’ग हे ङेहराङून चंदिगढ मध्ये झाले आहे.
खरं तर या को’रो’ना लॉ’क’डा’ऊ’न काळात चित्रपटाचे शू’टिं’ग करणे, ही खूप क’ठी’ण गोष्ट आहे. मात्र संपूर्ण सुरक्षा व ख’ब’र’दा’री घेत अभिनेता शाहिदने या चित्रपटाचे शू’टिं’ग पार पा’ड’ले आहे. म्हणून त्याने को’वि’ङ- 19 मुळे स्वतःला आपल्या कुटुंबापासून दूर एका खोलीत क्वा’रं’न’टा’इ’न केले आहे. त्यामुळे 15 दिवसांपर्यंत ते आपल्या परिवारापासून दूर राहत आहे.
मीडिया रिपोर्टस् प्रमाणे अभिनेता शाहिद कपूर या चित्रपटात दोन वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. कारण या चित्रपटाची कहानी ही दोन व्यक्तींवर आधारित आहे. एक प्रोफेशनल क्रिकेटर दिसण्यासाठी त्याने आपल्या लुकवर अ’तो’ना’त मे’ह’न’त घेतली आहे.
असे देखील म्हणतात की, शाहिद कपूरने आपल्या हातून कोणतीही चूक होऊ नये, म्हणून स्टेप बाय स्टेप सगळी ट्रेनिंग घेतली आहे. सध्या तर अभिनेता शाहिद हा होम क्वा’रं’न’टा’इ’न आहे, इतकचं नव्हे तर, तो आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या, सुंदर पत्नी व मुलांपासून दूर आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.