एअरपोर्टवर पॅन्ट न घालता दिसून आली शाहिद कपूरची बायको, नेटकरी म्हणाले, “लाज…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड सेलिब्रिटीज हल्ली फिरण्याच्या मूङ मध्ये पाहायला मिळतात. बरेचसे स्टार्स हे एयरपोर्टवर आपल्या फॅमिलीसोबत दिसत आहेत. कधी करीना कपूर तर कधी आलिया भट्ट तर आता शाहीद कपूरला त्याच्या फॅमिलीसोबत पाहिले गेले आहे. अभिनेता शाहीद कपूर हा नुकताच आपल्या फॅमिलीसोबत मालदीव मध्ये सुट्ट्या एन्जॉय करून आला आहे. या दरम्यान त्याची पत्नी मीरा राजपूत आणि त्याच्या मुलांना देखील स्पॉट केले गेले.

शाहीद कपूरने आपला मुलगा जैन याला उचलून घेतले होते. तर मूलगी मीशा हिचा मीराने हात धरला होता. जसे ते एयरपोर्टवरून घरी जाण्यासाठी निघाले, तसे ताबडतोब मीडियाने त्यांना घेरले. मीरा राजपूत च्या कपड्यांवरून तिला सर्वजण ट्रोल करून लागले आहेत.

See also  ब्रेकिंग न्यूज! पती नंतर शिल्पा शेट्टी आणि तिच्या आईला या गुन्ह्याखाली अ'टक होण्याची शक्यता...

मीरा राजपूत चा जो व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, मालदीव वरून आपल्या घरी परतताना मीराने टीशर्ट वर शॉट्स घातले होते. त्यामुळे सर्वजण तिच्या ह्या शॉर्ट्स कपड्यांवरून तिच्यावर निशाणा साधत आहेत. कारण मीराचे असे छोटे कपडे घालणे, काही युजर्सना अजिबात आवडलेले नाही.

त्यामुळे कमेंट मध्ये तर एका युजरने म्हटले आहे की, तुझी पूर्ण फॅमिली संपूर्ण कपड्यांत आहे. मग फक्त तूच का बरं शॉर्ट्स घातले. काय तुला एवढं गरम होतंय का?? तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, एवढे लहान कपडे घालून लेङीजला काय बरं मिळते?? त्याचप्रमाणे एका युजरने तर लिहीले आहे की मीरा तू खाली काही कपडे घालायचे विसरलीस का??असे म्हणत त्याने मीरा राजपूत वर जनरेशन खराब करत असल्याचा आरोप लावला आहे. तसेच तिच्या काही चाहत्यांनी मात्र तू खूप सुंदर दिसते, अशा देखील कमेंट केल्या आहेत.

See also  अक्षयकुमारने शाळेत असताना शिक्षिकेलाच केला होत प्रपोज, त्यानंतर जे घडले ते...

अभिनेता शाहीद कपूर च्या वर्कफ्रंट विषयी म्हणायचे झाले तर सध्या त्याच्याजवळ जास्त प्रोजेक्टस नाहीत. क्रिकेटवर आधारित चित्रपट “जर्सी” मध्ये शाहीद आपल्याला दिसेल. तर यापूर्वी त्याला आपण कबीर सिंह चित्रपटात कियारा अङवाणी सोबत पाहीले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment