दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला सोबतच्या अफेयर व ब्रेकअपबद्दल शहनाज गिलने सोडलं मौन, म्हणाली, “सिद्धार्थ माझा…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला ने या जगाचा निरोप घेतलेल्याला आता दोन एक महिने उलटून गेले आहेत. पण अजूनही त्याच्या संबंधित असलेल्या चर्चेना कायम उधाण येत असतं. कुठं ना कुठं तरी त्याचा विषय निघतच असतो. शेहनाज गिल या अभिनेत्री ला ही तुम्ही आम्ही सगळेच ओळखत असू. तिचं व सिद्धार्थ चं एकमेकांवर अतूट असं प्रेम होतं हे मानलं जायचं. जे आपण बिग बॉस मध्येही पाहिलेलं आहेच.

पण सिद्धार्थ च्या जाण्याने सुद्धा शेहनाज ला किती त्रास झाला हे आपण शब्दात नाही सांगू शकत. ते आपण माध्यमातून पाहिलच असेल. सध्या या दोघांचे एक सोबत केलेलं गाणं सोशल मीडियावर आलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोघे चर्चेत आलेले आहेत. दिवंगत असूनही सिद्धांत चाहत्यांच्या मनातून गेलेला नाही. कारण त्यांचं प्रेम होतं; पण ब्रेकअप सुद्धा झालं होतं.

See also  तु'रुंगवास भोगून जामिनावर घरी येताना राज कुंद्रा ढसाढसा रडत होता, कारण...

ज्याचं दुःख सिद्धार्थ सहन नाही करू शकला वगैरे वगैरे. अश्या अनेक चर्चा सुद्धा त्या काळात बऱ्याच झाल्या. त्यामुळे आता यावर चुप्पी तोडून शेहनाज ने बऱ्याच गोष्टी बोलल्या आहेत. तर आज आपण त्याच जाणून घेणार आहोत. चला तर मग. सविस्तर पाहुत.

बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ शुक्लाची शेहनाज गिलशी प्रेमाची मैत्री होती. दोघांची केमिस्ट्री अशी होती की त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच अस्वस्थ होत होते. याच दरम्यान शेहनाज गिलच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या नातेसंबंध आणि ब्रेकअपच्या अफवांवर बोलले आहे. आणि तेही अत्यंत स्पष्टपणे. वाचकांनो, चला जाणून घेऊ.

झूम टीव्ही ला शेहनाज ने एकदा मुलाखात दिली होती. ज्या मुलाखतीत ब्रेकअपबद्दल पसरलेल्या विचित्र अफवांना उत्तर देताना शेहनाज गिल म्हणाली होती की, ‘मी या अफवा जेव्हा सोशल मीडियावर पाहिल्या तेव्हा माझं मलाच हसू आलं. कारण माझं ब्रेकअप कधीच झालं नाही. ज्यावर सगळीकडे उलट चर्चा सुरू होती. मला अशा गोष्टींची अजिबात पर्वा नाही की कोण काय बोलतंय. आम्ही प्रेम केलं. आम्ही खरे होतो.

See also  वयाच्या चाळीशीनंतर बाप बनले हे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते, या अभिनेत्याने तर वयाच्या 50 व्या वर्षी...

शेहनाज ची दोन गाणी रिली ज झाली आहेत. बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शेहनाज गिल ची दोन गाणी रिलीज झाली आहेत. एकाचे नाव ‘हॅबिट आहे जे या दोघांनी गोव्यात शूट केले होते. हे गाणं काही पूर्ण शूट होऊ शकलं नाही. त्यात सिद्धार्थ गेल्यावर तर शेहनाज नेच या गाण्याला पूर्ण केलं आहे.

या गाण्याला श्रेया घोषालने तिचा आवाज दिला आहे. त्याच वेळी, दुसरे गाणे सिद्धार्थ शुक्ला ला दिलेली श्रद्धांजली आहे, जे गाणं विशेषतः शेहनाजने स्वतः गायलं आहे. ‘तू ही है’ असे या गाण्याचे नाव / बोल आहेत. हे खूप भावनिक गाणे आहे. या गाण्यानंतर शेहनाजने मीडियाशी संवाद साधण्यास सुरुवात केली होती. कारण तोपर्यंत ती दुःखात चं होती. कारण तिचा आयुष्याचा जोडीदार तिला अर्ध्यावर सोडून गेला.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment