शाहरुख खान व दीपिका पादुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या सेटवर जुंपले कडाक्याचे भां’डण, कारण ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील किंग खान शाहरुख खान हे एक नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या करियरच्या सुरूवातीपासून ते आतापर्यंत त्यांनी आपल्या चाहत्यांच्या हृ’द’या’त स्वतःची एक आगळीवेगळी पर्सनॅलिटी बनवून ठेवली आहे.

त्यामुळेच तर संपूर्ण जगभरात त्यांचे लाखो- करोडो फॅन्स आहेत. तसेच मस्तानी क्वीन दीपिका पादुकोण ही तर नवीन जनरेशनची एक फुल टू जबरदस्त फॅन आहे. परंतु तुम्हांला माहित आहे का, हल्लीच या दोन सुपरस्टारचा एकमेकांसोबत एक सुपरहि’ट चित्रपट येत आहे आणि काही कारणास्तव या चित्रपटाचे शू’टिं’ग थांबविले गेले.
deepika padukone shah rukh khan pathan john shoot in middle east
बॉलीवूडमधील सुपरस्टार शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण या सिताऱ्यांचे “पठाण” या चित्रपटाच्या सेटवर क’डा’क्या’चे भां’ड’ण जुं’प’ले. याच भां’ड’णां’मु’ळे चित्रपटाचे शू’टिं’ग देखील काही काळ थांबवण्यात आले.

READ  'तारक मेहता...' भिडेची सोनू आज दिसते खूपच सुंदर आणि ग्लॅमरस, मालिका सोडल्यानंतर आता करते हे काम...

खरं तर झाले असे की, “पठाण” चित्रपटाच्या सेटवर निर्देशक सिद्धार्थ आनंद आणि एक असिस्टंट यांच्यात वा’द निर्माण झाला. यांच्यातील वा’द इतका वाढत गेला की, त्यांच्यात हा’ता’पा’यी सुद्धा झाली.
872260 deepikapadukone shahrukhkhan banter
यामुळे या चित्रपटाच्या सेटवर एक दिवसासाठी शू’टिं’ग थांबवण्यात आले. या घटनेच्या दरम्यान हे समोर आले की, पठाण चित्रपटाशी संबंधित तेथील एक असिस्टंट खूपच विचित्र प्रकारचा व्यवहार करत होता. तसेच तो सिद्धार्थ आनंद चे काम देखील ऐकत नव्हता.

निर्देशक सिद्धार्थ आनंद आणि असिस्टंट यांच्यात झालेल्या या वा’दा’च्या खु’ला’स्या’व’रू’न सूत्रांनी सांगितले की, सिद्धार्थ यांना सेटवर त्यांच्या एका विशिष्ट स्वभावामुळे ओळखण्यात येते. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे थोडे वेगळे असल्याने त्या असिस्टंटचे अशाप्रकारचे अजब-गजब वागणे त्यांना आवडले नाही.

त्या सर्वांचे मत होते की, कामाच्या वेळी सर्वांचा फोन दूर राहिला पाहिजे, मात्र असिस्टंटने त्यांचे काहीही ऐकले नाही. सिद्धार्थ ने काही दिवस असिस्टंट कसेबसे झेलले. इतकंच नव्हे तर त्याचा सा’म’ना सुद्धा केला. याच कारणामुळे त्या दोघांत जबरदस्त वा’दा’वा’दी निर्माण झाली.

READ  बॉलीवुड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमनचे प्रेम संबंध अखेर तु'ट'ले, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

सूत्रांच्या मते, चित्रपटाचे शू’टिं’ग पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र तो असिस्टंट लागोपाठ फक्त शिव्या देत राहिला होता आणि इतर वर्कर्स बद्दल काहीही वा’ई’ट’सा’ई’ट बोलत होता.
7447014e0283d946718951280f7ca665
ही गोष्ट सिद्धार्थ आनंद याच्या कानावर प’ड’ता’च तो अतिशय सं’ता’प’ला. त्यानंतर तो बाहेर आला आणि त्याने त्या असिस्टंटच्या एक जोराची थोबाडीत लावून दिली, ते पाहून त्या व्यक्तीने देखील सिद्धार्थच्या कानाखाली ठेवून दिली. त्यामुळे “पठाण” च्या सेटवर खूप मोठी हा’ता’पा’यी झाली. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता एक दिवसासाठी चित्रपटाचे शू’टिं’ग त्वरित थांबवण्यात आले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  कधी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केले तर कधी लॉटरीचे तिकीट विकले, आज आहे सुपरस्टार अभिनेत्री!

Leave a Comment