अभिनेता शाहरुख खानच्या फॅनने बनवले त्याचे अप्रतिम पेंटींग, पेंटिंगची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील किंग खान म्हणून प्रसिद्धीत असलेला अभिनेता शाहरुख खान. आपल्या करियरच्या सुरूवातीपासूनच त्याच्या चाहत्यांची संख्या अ’फा”ट आहे. शाहरुखला आपल्या हृ’द’या’ची ध’ङ’क’न समजणारे, त्याची एक झलक पाहण्यासाठी का’ळ’जा’चे पाणी करणारे संपूर्ण जगभरात लाखोंच्या संख्येने त्याचे फॅन्स आहेत.

तसेच सोशल मीडियावर सुद्धा त्याचे अ’फा’ट फॅन्स फॉलोइंग आहेत. अभिनेता शाहरुख खान हा आपली पत्नी गौरी सोबत अनेक फोटोज् नेहमीच शेयर करत असतो. त्याचे चाहते देखील हे फोटोज् मनापासून लाईक करतात.

काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटवर आपल्या परिवाराचा एक फोटो शेयर केला आहे, त्या फोटोत शाहरुख खानचे आई- वडिल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील.

पेंटींग मध्ये आई- वडिलांसह आहे पूर्ण परिवार: किंगखान शाहरुख खानच्या एका फॅनने त्याचे एक पेंटींग बनवले आहे. ज्यामध्ये तो आपली पत्नी गौरीसह आणि आपली मुले आर्यन, सुहाना व अब्राम तसेच आपल्या वृद्ध आई- वडिलांसोबत दिसत आहे.

हा फोटो खूपच सुंदर आहे. केरळमधील मल्लपुरम येथील एका विद्यार्थ्याने बनवला आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या सर्व फॅन्स कडून या फोटोची वाहवा होत आहे.

शाहरुख खानची बहीण सुद्धा आहे फोटोमध्ये: या फोटोमध्ये अभिनेता शाहरुख खान, मुलगा आर्यन आणि वडील ताज मोहम्मद खान यांना ग्रे कलरच्या सू’ट’म’ध्ये दाखविले आहे. तर गौरी आणि सुहाना या दोघीही अतिशय ब्यूटीफुल दिसत आहेत.

शाहरुख खानच्या आईला काळ्या रंगाची साडी आणि भरपूर पारंपरिक दागिन्यांमध्ये दाखवले आहे. तसेच किंग खानची लाडकी बहीण शहनाज लालारूख खान हिला दाईं आणि लाल सलवार- कमीज मध्ये दाखवले आहे.

आई- वडिलांची आठवण काढतो शाहरूख खान: अभिनेता शाहरुख खानने आपल्या वयाच्या 26 व्या वर्षीच कँ’स’र’मु’ळे आई- वडिलांना ग’मा’व’ले होते. तो नेहमी आपल्या मुलाखती दरम्यान आपल्या आई- वडिलांची आठवण काढतो. शाहरुख आपल्या आई- वडिलांच्या नि’ध’ना’ने पूर्णपणे तु’टू’न गेला होता.

आई- वडिलांच्या जाण्यानंतर खाली घर अ’क्ष’र’शः त्याला खायला उ’ठ’त होते. मात्र त्याच्या एका फॅनने ज्या प्रकारे शाहरूखच्या पूर्ण परिवाराला एकत्रितपणे दाखवले आहे, ते खरंच कौतुकास्पद आहे. जर अभिनेता शाहरुख खान या पेंटींगची स्वतः स्तुती करत असेल, तर हे त्यांच्या फॅनसाठी खूप मोठी गोष्ट आहे.

“पठाण” मध्ये दिसणार शाहरुख खान: अभिनेता शाहरुख खानचे फॅन्स त्याला आता सिल्वर स्क्रीनवर पाहू शकतील. तर शाहरुख खान हा आपला पुढील चित्रपट “पठाण” च्या शू’टिं’ग मध्ये व्यस्त आहे. तर हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी रिलीज होणार आहे. तसेच एका रिपोर्टस् नुसार शाहरुख खानचा “पठाण” हा चित्रपट या वर्षी दिवाळी मध्ये सुद्धा रिलीज केला जाऊ शकतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment