22 वर्षांनी लहान अभिनेत्री सोबत रोमांस कारण किंग खान शाहरुख खान, त्यामागील कारण ऐकून व्हाल!
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरङुपरहिट बोल्ड लुकिंग आणि स्टाइलिश अभिनेत्री आहेत. अशीच एक अभिनेत्री तापसी पन्नू. “बदला” या चित्रपटातून ती बरीच फेमस झाली आहे. तापसी पन्नू हिला किंग शाहरुख खानचे समर्थन प्राप्त आहे.
परंतु आता मात्र ती शाहरुख खानच्या विरूद्ध भूमिकेमध्ये दिसून येत असल्याचे समजते. ती मुख्य भूमिकेमध्ये दिसून येईल. राजकुमार हिरानी याच्या फिल्म मध्ये तापसी व शाहरुख एकत्रित काम करताना दिसतील. तसेच राजकुमार हिरानी हे शाहरूख खान सोबत “मुन्नाभाई एमबीबीएस” बनवण्याच्या तयारीत आहेत.
अभिनेता शाहरुख खान सोबत हिरानीच्या चित्रपटात सोशल ङ्रामा कॉमेडी असणार. जी इमिग्रेशन मुद्द्यावर असेल. यामध्ये शाहरुख एक इमिंग्रेट भूमिका निभावताना दिसतील, जे पंजाब मधून कॅनडाला राहायला जातात.
त्यामुळे चाहत्यांना पहिल्यांदाच शाहरुख व तापसी पन्नू ची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळेल. मीडिया रिपोर्टस् नुसार या चित्रपटाचे शूटिंग जून मध्ये सुरू होऊ शकते. तर 2022 मध्ये हा चित्रपट रिलीज होऊ शकतो. सध्या तरी ते आपल्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी परफेक्ट लोकेशन शोधत आहेत.
अभिनेत्री तापसी पन्नूने आपला पुढील चित्रपट “लूप लपेटा” चे शूटिंग हल्लीच पूर्ण केले आहे. तर तिने आता अनुराग कश्यप यांच्या “दोबारा” या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. इतकंच नव्हे तर तापसी लवकरच क्रिकेटर मिताली राज हिच्यावर तयार होणाऱ्या बायोपिकचे शूटिंग सुरू करणार आहे. “दोबारा” या फिल्मच्या टिझर मध्ये तापसी व अनुराग कश्यप हे एकत्र दिसत आहेत. तर अनुराग कश्यप या थ्रिलर फिल्मचे शूटिंग करणार आहेत.
अभिनेता शाहरुख खान सध्या आपल्या नवीन “पठाण” या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहेत. जो यावर्षी रिलीज होणार होता. परंतु काही कारणास्तव आता 2022 मध्ये रिलीज होऊ शकतो.
पठाण या चित्रपटात शाहरुख खान सोबत दीपिका पादुकोण ही लीङ रोल मध्ये दिसणार आहे. तर स्टार जॉन अब्राहम पण या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना दिसेल. शाहरुखला शेवटी “जिरो” या चित्रपटात पाहिले होते, परंतु त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर कमाल करू शकला नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.