किंग खान शाहरुख याचा बॉडीगार्ड घेतो एवढा पगार, आकडा ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुपरस्टार शहिंशा अमिताभ बच्चन यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने रसिकांच्या मनात स्वतःचे उत्कृष्ट स्थान निर्माण केले आहे. रुपेरी पडद्यासह चंदेरी दुनियेत देखील त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. अमिताभ बच्चन यांचे चाहते हे फक्त आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही मुंबई पोलिस विभागाशी संबंधित कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

तर हल्लीच जितेंद्र शिंदे यांना देण्यात येणाऱ्या पगाराचे वृत्त समोर आल्यावर त्यांची बदली करण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. तर सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता किंग खान शाहरुख खान याच्या सुरक्षारक्षकांवर किती खर्च येतो, याची चर्चा रंगली आहे.

See also  "आई विश्वसुंदरी असल्याने आराध्याला भोगावं लागतंय" अखेर जया बच्चन यांच्या तोंडून सत्य उघड झाले...

शाहरूख खान हा लक्जरी लाईफस्टाइल जगतो. त्यामुळे किंग लाइफस्टाइल जगणाऱ्या शाहरुख खानजवळील कारची, बंगल्याची आणि इतर संपत्तीची नेहमीच चर्चा होत असते. परंतु आता शाहरुख खानच्या बॉडीगार्ड बद्धल सुद्धा चर्चा होत आहे.

तुम्हांला ठाऊक असेलच की, आपला किंग खान शाहरुख खान हा जिथे कुठे जातो, तिथे त्याच्या चाहत्यांची प्रचंड गर्दी जमा होते. त्यामुळेच SRK ने आपल्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड ठेवला असून सध्या त्याच्यावरच शाहरुख च्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी आहे. तसेच आपला बॉडीगार्ड रवी सिंह याच्यावर शाहरुखला खूप विश्वास आहे.

रवी सिंह च्या सुरक्षेत आपला किंग खान अगदी सुरक्षित असतो. सार्वजनिक कार्यक्रमांत, गर्दीच्या ठिकाणी शाहरुख खान च्या सुरक्षेची जबाबदारी ही रवी सिंह यांच्याकडेच असते.

See also  प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर आदित्य नारायण लवकरच अडकणार लग्न बंधनात, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

सिनेसृष्टीत सर्वाधिक पगार घेणाऱ्या मध्ये बॉडीगार्ड रवी सिंह याचे नाव अव्वल स्थानी आहे. रवी सिंह हे मागील दशकापासून अभिनेते शाहरुख खान यांची सुरक्षा करत आहे. त्यासाठी त्यांना वर्षाला 2.7 कोटी रुपये पगार मिळतो. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु बॉलीवुड इंडस्ट्रीमधील हा सर्वोत्कृष्ट पगार आहे.

कारण एखाद्या पॉप्युलर सेलिब्रिटीची सुरक्षा करणे, हे खूप जबाबदारीचे व जोखीम काम आहे. कारण या कामात वेळेचं कोणतंही बंधन नसते. सतत सेलिब्रिटीज सोबत त्यांना राहावे लागते. त्याचप्रमाणे या नोकरीत काही वेळा त्यांना त्यांचा जीव सुद्धा गमवावा लागतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment