अभिनेता शाहरुख खानने मुलीच्या बॉयफ्रेंडला दिली चे’ता’व’नी ‘जर माझ्या मुलीला किस केल तर…’
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेता किंग खान याची क्यूट मूलगी सुहाना ही दिसायला अतिशय देखणी व बो’ल्ङ आहे. आतापर्यंत जरी तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले नसले तरीही तिच्या सौंदर्याच्या चर्चा तर तर फॅन्स मध्ये होत असतात.
तर दुसरीकडे अभिनेता शाहरुख खान सुद्धा इतर सामान्य वडीलांप्रमाणे आपल्या तीन मुलांची खूप काळजी घेतो. “कॉफी विथ करण” या शो च्या सीजन 5 चा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे.
ज्यामध्ये सुहाना खान च्या बॉयफ्रेंड संबंधित शाहरुखला प्रश्न विचारले असता, त्याने अशी कॉमेडी उत्तरे दिली आहेत. जी ऐकून तुम्हांला देखील हसू फुटेल. तर या एपिसोड मध्ये शाहरुख खान हा आलिया भट्ट सोबत गेला होता.
सीजन 5 च्या एपिसोड मध्ये करण जोहर आलियाला विचारतात की, जेव्हा तुझा पहिला बॉयफ्रेंड होता, तेव्हा तू किती वर्षांची होती. यावर आलियाने सांगितले की, तेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती. यावर करण जोहरने शाहरुख खान ला विचारले की, सुहाना 16 वर्षांची असताना तिचा बॉयफ्रेंड असेल. तेव्हा जर त्याने सुहानाला किस करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही काय कराल?
माझ्या मूलीला तिच्या बॉयफ्रेंडने किस केले तर मी त्याचे ओठ कापून टाकेन : यावर शाहरुख खानने खूपच मजेशीर उत्तर दिले आहे की, माझ्या मूलीला तिच्या बॉयफ्रेंडने किस केले तर मी त्याचे ओठ का’पू’न टाकील. करण ने म्हटले की, मला माहीतच होते की, तू असेच करणार. तर शाहरुख म्हणतो की, यामुळेच तर माझी मूलगी सुहाना हिचा कुणीही बॉयफ्रेंड नाही. कारण तिला माहीत आहे.
सुहाना ला एअरपोर्टवर सोडण्यासाठी गेला होता शाहरुख : काही दिवसांपूर्वीच अभिनेता शाहरुख खान याचा एक फोटो वायरल झाला. ज्यामध्ये तो आपली क्यूट राजकुमारी सुहानाला एअरपोर्टवर सोडण्यासाठी गेला होता.
तुम्हांला ठाऊक आहे का, सुहाना ही न्यूयॉर्क मध्ये शिकत आहे. तर बो’ल्ङ लुकिंग सुहाना ही आपल्या सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते. त्यामुळे ती आपले न्यूयॉर्क मधील फोटोज् आणि व्हिडिओज फॅन्स सोबत नेहमीच शेयर करते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.