अंजली भाभी पेक्षाही खूपच सुंदर आहे तारक मेहतांची खऱ्या आयुष्यातील बायको, पहा तिचे सुंदर फोटो…
गेली एक दशकहुन जास्त वर्षं झाली आहेत. एक हिंदी मालिका प्रेक्षकांना खूप पसंत पडत आहे. हिंदी टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावर टीआरपी च्या जगात आजपर्यंत या मालिकेला कुणी हरवू शकलेलं नाही.
बरं एवढंच नाहीतर त्यातील सगळेच पात्र हे लोकप्रिय झालेले आहेत. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ती मालिका कोणती ? आणि काहींना उत्तरे ही मिळालेली असतील. तर जाणून घेऊयात ती मालिका आहे तारक मेहता का उलटा चष्मा ( tarak mehata ka ulta chashma )
तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा कार्यक्रम घराघरात पाहिला जाणारा आणि सर्वांचा आवडीचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम बर्याच वर्षांपासून टीव्हीच्या जगाच लोकांचे मनोरंजन ( entartainment ) करत आहे. या कार्यक्रमाच्या सर्वच कलाकारांनी लोकांच्या हृदयात आपले एक खास स्थान निर्माण केले आहे.
त्यामुळे लोकांना या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे असते. या कार्यक्रमातील लेखकाची भूमिका साकारणारे तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा ( shailesh lodha ) हे देखील लोकांना खुप आवडतात आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची लोकांची खूप इच्छा आहे. त्यामुळेच आज आम्ही त्यांच्याबद्दल काही माहिती सांगणार आहोत.
कारण शैलेश लोढा ( shailesh lodha ) हे त्यातील प्रमूक भूमिका साकारत आहेत. आणि ती इतकी लोकप्रिय आहे की ज्यामुळे लोढा हे घरघर जाऊन पोचले आहेत. काय होतं या आवडलेल्या कलाकारांच्या आयुष्यात आपण गेलेलो असतो. ते मालिकेच्या रूपाने पण मग त्यांच्या खऱ्या आयुष्याचं काय ?
या मालिकेत काम करणारे तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा यांच्या पत्नीच्या रूपात आपण अंजली भाभीला नेहमीच पाहिले आहे आणि त्या दोघांच्या जोडीला देखील लोकांकडून पसंती दर्शवली गेली आहे. परंतु त्यांच्या खऱ्या आयुष्यातील बायकोबद्दल फारच कमी लोकांना माहित असेल. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या पत्नीबद्दल सांगणार आहोत.
शैलेश लोढा यांच्या पत्नीचे नाव स्वाती लोढा आहे. स्वाती लोढा या दिसायला अंजली भाभीपेक्षा ही सुंदर आहे. परंतु असे असले तरी अभिनयाच्या जगाशी त्यांचा काही संबंध नाही. स्वाती उच्च शिक्षित आहे. स्वाती यांनी मॅनेजमेंटच्या क्षेत्रात पीएचडी केली आहे.
शैलेश लोढा यांची पत्नी स्वाती लोढा ( swati lodha ) ही केवळ मॅनेजमेंट स्कॉलरच नाही, तर त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. त्या एक लेखिकाही आहे. स्वाती सामाजिक कार्यांनाही हातभार लावतात.
स्वाती लोढा यांनी शैलेश लोढा यांना एक पत्नी म्हणून उत्तम साथ दिली म्हणूनच तर आज दोघे ही आपल्या जागेवर स्थिर आहेत. लोकप्रियता मिळवत आहे. ऐशोआरामात जीवन जगत आहेत. तर त्यांना असेच यश मिळत राहो यासाठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.