‘आता काही खरं नाही, मृ’त्यू खूप जवळ आला आहे’ अभिनेता शक्ती कपूर असं का म्हणतायतं, ऐकून हैराण व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

जिथं जन्म आहे तिथं मृ’त्यू आहेच. पण मरणाचं वय आता किती असेल हे काहीच कुणीच सांगू शकत नाही. कारण जगात लोक सेकंदाला म’र’त आहेत. कोण कधी जाईल याचा भरवसा नाही. याला एकमेव कारण ते म्हणजे कोरोना. त्याची आधी किती जीवनशैली एक उत्तम होती. आधी हा कोरोना सर्वसामान्य लोकांना व्हायचा पण आता त्याने सगळ्याच लहान मोठ्यानं होण्यास सुरुवात केली आहे.

739100 shakti kapoor

Advertisement

बॉलिवूड मध्ये तर अनेकांना कोरोना झालेला आहे. त्यात नुकतेच दीपिका पादुकोन चं तर सगळं घर कोरोना सं’क्र’म’ण झालेलं आहे. त्यात आता एका प्रसिद्ध व्हि’ल’न असलेल्या अभिनेत्या चं वक्तव्य व्हायरल होऊ लागलेलं आहे. त्याचं नाव आहे शक्ती कपूर. पण या शक्ती कपूर सारख्या जेष्ठ अभिनेत्या ने असं वक्तव्य करण्या मागचे कारण काय ? तर तेच आता आपण जाणून घेणार आहोत.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्यांनी केले आहे घटस्फोट झालेल्या मुलींशी लग्न, या अभिनेत्यावर तर लग्नामुळे झाली होती कोर्टात केस!

देशात कोरोनाची आलेली दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत तर वाढ होतचं आहे, पण दुसरीकडे प्रत्येक दिवशी कोरोनामुळे हजारो रू’ग्णां’चा जी’व जात आहे. एका अदृष्य व्हायरसने जगात हा’हा’का’र मा’ज’व’ला आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडचा खलनायक क्रा’ई’म मास्टर गोगो म्हणजेच अभिनेते शक्ती कपूर यांनी देखील भी’ती व्यक्त केली आहे. ‘आता मृ’त्यू जवळ आला आहे…’ असं म्हणत त्यांनी स्तःची आणि कुटुंबाची काळजी घण्याचं आवाहन केलं आहे.

Advertisement

shraddha kapoor shakti kapoor 1200

सध्या जर मीडिया रिपोर्टनुसार झालेल्या एका मुलाखतीत शक्ती कपूर म्हणाले, ‘वर्ष फार कठीण आहे. आता मृ’त्यू देखील जवळ आला आहे. पूर्वी लोकं म्हणायची मी आता मरणार पण पुढचे 10 वर्ष जगायची. पण आता मृ’त्यू काय आहे? आज लोकं माश्यांसारखे म’र’त आहेत.’ असं म्हणत त्यांनी परिस्थिती फार भ’या’व’ह असल्याची जाणीव करून दिली आहे.

See also  अंबानीपासून ते बच्चन कुटुंबापर्यंत सर्व पितात या डेअरीचे दूध, 1 लीटर दुधाची किंमत ऐकून डोळे पांढरे होतील!
Advertisement

त्यामुळे यावर आता खबरदारी घ्यावी लागेल. जगण्यासाठी चा संघर्ष करावा लागलं. आणि अश्या प्रकारे जीवन जगावं लागेल. कारण काळजी शिवाय पर्याय उरलेला नाही.

804806 581818 shakti kapoor 060617

Advertisement

याठिकाणी शक्ती कपूर यांनी त्यांच्या मित्राचं एक उदाहरण दिलं, ‘माझ्या मित्राच्या भावाला सकाळी रू’ग्णा’ल’या’त दाखल केलं आणि सायंकाळी त्याच्या नि’ध’ना’ची बातमी कानावर आली. तुम्ही अंदाजा नाही लावू शकतं. परिस्थीती हाता बाहेर जात आहे. लसीकरण लवकरात लवकर करून घ्या.’ असं देखील शक्ती कपूर यांनी यावेळेस सांगितलं.

या सगळ्यांच्या दरम्यान, शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूरने प्लाझ्मा दान केलं. त्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि खुद्द शक्ती कपूर यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत माहिती दिली. शिवाय अन्य लोकांना देखील प्ला’झ्मा दान करण्याचं आवाहन केलं आहे. ज्यामुळे कोरोना म’हा’मा’री’वर आपण विजय मिळवू शकू.

See also  2 वेळा महापौर होऊन थेट केंद्रीय मंत्री झालेले डॉ. भागवत कराड नेमके आहेत कोण?
Advertisement

74662930 7b31 11eb 91d9 30fb16e126c6 1614674006155

शक्ती कपूर यांच्या घराने प्ला’झ्मा दान करून एक चांगला आदर्श आपल्या सर्वांपुढे ठेवलेला आहे. जो आपण सर्वांनी घेऊन पुढे येऊन मदत करावी. या लढ्यात आपला हातभार लावावा.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close