“तो इतर मूलींसोबत से’क्स करायचा आणि मला मात्र…” हनी सिंगच्या पत्नीने केला खूप गंभीर आरोप…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध रॅपर हनी सिंग हा ह’ल्ली एका नवीन कारणामुळेच चर्चेत येत आहे. त्याचे कारण म्हणजे हनी ची पत्नी शालिनी तलवार हिने आपल्या पतीच्या वि’रोधात छ’ळ केल्याची त’क्रार केली आहे. कौटुंबिक हिं’सा’चारापासून महिलांचे सं’रक्षण करण्यासाठी का’यद्याअंतर्गत शालिनीने आपला पती हनी सिंगच्या वि’रू’द्ध त’क्रार नोंदवली आहे.

आपला पती हनी सिंग व त्याच्या कुटुंबीयांनी शारीरिक, मा’नसिक व शाब्दिक छ’ळासोबतच अनेक अ’त्या’चार आपल्यावर केले आहेत, असे शालिनीने म्हटले आहे. मीडियाच्या माहितीनुसार हनी सिंगने मागील काही वर्षांमध्ये अनेकदा शालिनीला मा’र’हा’ण केली. त्याचप्रमाणे हनी सिंगच्या कुटुंबीयांनी तिचा खूप छ’ळ केल्याचे देखील आ’रोप आहेत. “मला एखाद्या प्राण्यासारखी क्रू’र वागणूक देण्यात आली.” असे शालिनीने सांगितले.

See also  'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या पतीच्या आजारामुळे सोडले होते बॉलीवूड, आता दिसते अशी; पहा तिचे सुंदर फोटो...

शालिनीने दाखल केलेल्या याचिकेत तिला गेल्या 10 वर्षांपासून कशाप्रकारे हिं’सा’चाराचा सा’मना करावा लागतो, हे तिने सांगितले आहे. तो इतर मूलींसोबत से’क्स करायचा व मला अतिशय क्रू’र वागणूक द्यायचा. आमच्या साखरपुड्याची अंगठी तो कधीच घालत नसे. त्याचप्रमाणे लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेयर केल्यामुळे त्याने खूप मा’र’हा’ण केली होती. असे शालिनीने म्हटले होते.

तसेच शालिनीने स्वतःच्या सासर्यांवर देखील आ’रो’प केले आहेत. “एकदा मी कपडे बदलत असताना सासरे दा’रू’च्या न’शे’त तिथे आले व त्यांनी माझ्या छातीवरून हात फिरवला.” असे ती म्हणाली. आपल्यावर झालेल्या हिं’सा’चा’राचे पुरावे सुद्धा आपल्याजवळ आहेत. असे तिने सांगितले.

शालिनी तलवार हिने हनी सिंग वि’रू’द्ध त’क्रारी नोंदवली. त्यामुळे दिल्लीतील तीस हजारी सत्र न्या’यालयाने हनी सिंगला नो’टीस बजावली आहे. या पाठवण्यात आलेल्या नोटिसला 28 ऑगस्ट च्या आधी उत्तर देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

See also  गदर चित्रपटातील हा लहान मुलगा झाला आहे खूप मोठा, आता करतोय हे काम ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही...

तसेच हनी सिंगने आमच्या दोघांच्याही नावे असलेली संपत्ती विकली. एवढंच नव्हे तर त्याने आपला मानसिक छळ केल्याचा आ’रोप सुद्धा शालिनीने आपल्या त’क्रा’रीत सांगितले आहे.

रॅपर हनी सिंग व शालिनी तलवार यांनी 2011 मध्ये लग्न केले. त्यापूर्वी ते एकमेकांना जवळपास 20 वर्षांपासून ओळखत होते. दिल्ली येथील फार्महाऊसवर त्यांनी लग्न केले होते. परंतु त्यांच्या लग्नाविषयी खूप कमी लोकांना माहीत आहे. काही दिवसांपूर्वीच हनी सिंगचे नाव अभिनेत्री ङियाना उप्पल सोबत जोडले गेले होते. परंतु या सर्व अफवा आहेत, असे हनी सिंग ने स्पष्टपणे सांगितले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment