“सासरे नशेच्या धुंदीत आले व त्यांनी माझ्या छातीवर…” हनी सिंगच्या पत्नीने केले गंभीर आरोप…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

चंदेरी दुनियेत केव्हा, कधी काय घडेल, हे काही सांगता नाही. नुकताच वा’दा’च्या भोवऱ्यात अडकलेला सुप्रसिद्ध बॉलीवुड सिंगर व रॅपर Yo Yo Honey Singh याच्या अ’डचणी ह्या सध्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याची पत्नी शालिनी तलवार हिने नुकतेच एक ख’ळ’ब’ळजनक सत्य उघड केले आहे. जे ऐकून तुमचा तर विश्वासच बसणार नाही.

यो यो हनी सिंग म्हणजेच हिरदेश सिंग यांच्यावर घरगुती हिं’सा, मा’नसिक व लैं’गि’क शो’ष’णाचे आ’रो’प केल्यावर त्याचे वडील, सरदार सरबजीत सिंग यांच्यावर सुद्धा शालिनीने अत्यंत गं’भीर आ’रो’प केले आहेत. शालिनीने केलेल्या दाव्यानुसार एक दिवस ती आपल्या खोलीत कपडे बदलत होती. तेव्हाच तिचे सासरे तिथे म’द्य’धुं’द अवस्थेत आले.

See also  रणबीर कपूरला कॉन्डोम गिफ्ट करू इच्छित होती अभिनेत्री दीपिका पादुकोण, कारण...
Advertisement

तेव्हा सासर्यांनी शालिनीच्या स्त’नां’वर हात फिरवत, सासू व सूनेच्या पवित्र नात्याच्या सर्व मर्यादाच ओलांडल्या. परंतु आपला पती हनी सिंग व त्याचे कुटुंबीय आपल्याला मा’र’झो’ड करतील किंवा इतर त्रास देतील. या भी’तीमुळे मी कधीच स्पष्टपणे बोलू शकली नाही, असे शालिनी हिने सांगितले.

Shalini Talwar

Advertisement

मला जनावरांप्रमाणे वागणूक दिली : दिल्लीतील हजारी न्या’या’ल’या’त शालिनी सिंग हिने आपला पती व सासरच्यांवि’रो’धा’त याचिका दाखल केली. तसेच आपल्या पतीने आपल्याला लग्नाच्या दहा वर्षांत अगदी जनावरांप्रमाणे वागणूक दिली, असे देखील तिने स्पष्ट सांगितले.

नुकसान भरपाईसाठी 10 कोटींची मागणी : या प्र’क’र’णात हनी सिंगच्या पत्नीने त्याच्याकडे नुकसान भरपाई म्हणून तब्बल 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे. आपल्याला खूप त्रा’स सहन करावा लागला आहे.

See also  ऑक्सिजनच्या अभावी जर एकही मृत्यू झाला नाही तर हे काय आहे?
Advertisement

तसेच आपल्या पतीचे म्हणजेच हनीचे इतर अनेक महिलांसोबत अ’नैतिक संबंध आहेत, असा सुद्धा तिने आ’रो’प केला. त्यामुळे मला दिल्लीत घरभाडे देण्यासाठी 5 लाख रुपए देण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी तिने याचिकेत केली आहे.

सुप्रसिद्ध सिंगर Yo Yo Honey Singh याच्या बाबत सध्या ऐकू येत असलेले वाद ऐकून त्याचे फॅन्स खूप हैरान झाले आहेत. पॉप्युलर सिंगर हनी सिंग व त्याचे कुटुंबीय यांच्या वा’गणुकीविषयी अनेक लोक सोशल मीडियावर आपल्या भा’व’ना व्यक्त करत आहेत.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  चित्रपट सुपरहिट होऊनही या प्रसिद्ध अभिनेत्रीचे करियर झाले ब'र्बा'द, आता आली आहे अशी वेळ...
Advertisement

Leave a Comment

close