“मी खोलीत कपडे बदलत होती; तेवढयात सासरा तिथे आला आणि अचानक मला नको तिथं अयोग्य स्पर्श करू लागला”

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या हनी सिंग हा लोकप्रिय गायक त्याच्या बायकोने अचानक सोशल मीडियावर समोर येऊन केलेल्या ध’क्कादायक खुलाश्या मुळे अ’डचणीत सापडलेला आहे. सोशल मीडियावर सुद्धा त्याच्याच प्रकरणाची चर्चा होत आहे. तर झालं काय एक तर हनी सिंग ने त्याची बायको आहे हे कुणालाच कळू दिलं नव्हतं.

आणि जेव्हा त्यांच्या पर्सनल कारणामुळे हे समोर आलं तेव्हा सगळीकडे वाऱ्या सारखं पसरले. आता नवीन असे समोर आलेलं आहे की बायकोने खूप गं’भीर आ’रोप केले आहेत. नेमकं काय आहे प्रकरण. चला सविस्तर जाणून घेऊयात.

Advertisement

Yo Yo Honey Singh Domestic Violence

हनी सिंग त्याच्या गाण्यांमुळे चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेत राहतो, पण या दिवसात तो एका वेगळ्याच वा’दा’त अडकला आहे. हनी सिंगची पत्नी शालिनी त’लवार यांनी त्याच्यावर वर घरावर घरगुती हिंसाचाराचे गं’भीर आ’रो’प केले आहेत. शालिनी तलवार यांनी हनी सिंगवर शारीरिक हिं’सा, लैं’गि’क हिं’सा, मानसिक छ’ळ आणि आर्थिक हिं’सा’चा’राचा आ’रोप केला आहे. शालिनी तलवारने हनी सिंगबद्दल अनेक मोठे खुलासे केले आहेत आणि त्याच्या कुटुंबावर आ’रोपही केले आहेत. ज्यामुळे हनी सिंग अचानक चर्चेत आला आहे.

See also  या सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शकला हृ'दय'वि'काराचा झ'ट'का, परिस्थिती खूपच...
Advertisement

हनी सिंग ची बायको शालिनीने सांगितले की हनी सिंगचे कुटुंब तिला सतत शारीरिक त्रा’स देत होते. शालिनी म्हणाली की हनी सिंग आणि तिच्या कुटुंबीयांनी तिला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या इतके तोडले आहे की तिला एक प्राणी असल्यासारखे वाटले. मानसिक खच्चीकरण त्यांनी माझे केले.

6f294da61e880b29613e405872b895b2

Advertisement

आता तर तिने चक्क तिच्या सासऱ्यावर म्हणजेच हनी सिंगच्या वडिलांवर गं’भीर आ’रोप केले आहेत. शालिनी सांगते की एकदा ती कपडे बदलत होती तेव्हा सासरा तिच्या खोलीत घु’सला आणि तिला अयोग्य ठिकाणी स्पर्श करू लागला. आणि यामुळे शालिनी पूर्णपणे घा’ब’रू’न गेली. बघा म्हणजे किती भयानक प्रकरण आहे हे.

या सदर गोष्टी ची सविस्तर माहिती मिळाली तर आपल्याला ही अंदाज लावता येईल. शालिनी तलवारने हनी सिंगवर केवळ फ’सव’णूकीचा आ’रोप केला नाही, तर तिने तिच्या सासऱ्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. शालिनीने सांगितले की, जेव्हा ती कपडे बदलत असे, तेव्हा कधीकधी तिचे सासरे तिच्या खोलीत शिरून तिला अयोग्य स्पर्श करायचे.

See also  20 वर्षांपूर्वी जेव्हा शाहरुखने प्रियंकाला केले होते प्रपोज त्यामुळे गौरी खानने मागितला होता घटस्फो'ट, पण प्रियंकाने...
Advertisement

shalini talwar wiki biography

याशिवाय, शालिनीने हाही खुलासा केला आहे की हनी सिंगचे इतर महिलांशीही संबंध होते आणि तो दा’रू व ड्र’ग्ज’चा प्रचंड व्य’सनी आहे. एवढेच नाही तर हनी सिंगने आपली साखरपुडा च्या वेळची अंगठी घातली नव्हती आणि लग्नाचे फोटो ऑनलाईन पोस्ट करण्यासाठी हनी सिंग मला मा’र’हा’णही करत असे. एवढं सगळं तिच्या घरात होत होतं आणि ही महिला आज समोर येऊन हे सगळं बोलतेय.

Advertisement

एका रिपोर्ट नुसार शालिनीने या प्र’करणात 10 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे, या कारणामुळे की तिला प्राण्यांसारखे वागवले गेले आहे. शालिनीने हनीसिंगला दिल्लीतील त्याच्या घराच्या भाड्यासाठी दरमहा पाच लाखांचा धनादेश देण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती न्यायालयाला केली. यावरून एवढं तरी क्लियर होतं की पैसे कमावणे तिचा उद्देश.

See also  एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीच्या पतीच्या पहिल्या पत्नीने केला खबळजनक खुलासा, म्हणाली, "माझा पती..."

शालिनीने असेही सांगितले की हनीसिंगने तिच्या हनीमून दरम्यान तिच्यावर हल्ला केला होता. जेव्हा तो आणि मी आमच्या हनिमूनसाठी मॉरिशसला गेलो होतो, तेव्हा हनी सिंगचे वर्तन काहीसे बदललेले दिसतेय..

Advertisement

हे लक्षात घेण्यासारखे आहे की हनी सिंग आणि शालिनी तलवार यांनी 20 वर्षांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात, लग्नात केले. दोघांनी 2011 मध्ये लग्न केले. जरी या दोघांच्या लग्नाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. या दरम्यान, हनी सिंगचे नाव डायना उप्पलसोबतही जोडले गेले होते, परंतु त्याचा त्यांच्या नात्यावर परिणाम झाला नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close