या प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीवर काही अज्ञातांकडून हल्ला, अभिनेत्रीला…
कधी कुणावर काय वेळ येईल किंवा काय घडेल याचा काही नेम नाही. अनपेक्षित पणे असलेलं जगणं कधीही स्थिर अस्थिर होऊ शकतं. सध्या एक अशी ध’क्कादायक गोष्ट घ’ड’ली आहे, ज्यामुळे सगळी मनोरंजन इंडस्ट्री ढवळून निघालेली आहे. कारण अश्या घ’ट’ना एकतर कवचित घडतात. चला तर मग मनोरंजन सृष्टी मध्ये घडलेल्या या भ’यंकर घ’टनेबाबत जाणून घेऊया.
काय झालं शालू चौरसियावर म्हणून एक प्रसिद्ध टोलिवूड अभिनेत्री आहे. जी तुम्हा आम्हा सर्वांना माहीत असेलच. तर तिच्यावर मोठा ह’ल्ला झाला आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हल्ला नेमका कुणी केला व कश्यासाठी ? कारण एका अभिनेत्री वर ह’ल्ला होणं ही घ’ट’ना जरा ध’क्कादायक आहे.
काय झालं, शालू चौरसियावर ही प्रसिद्ध टोलिवूड अभिनेत्री हैदराबाद च्या बंजारा हिल्स जवळ उभी होती. त्याक्षणी काही अज्ञात ह’ल्लेखो’र तिच्या जवळ आले आणि तिच्याकडं असणाऱ्या वस्तू व इतर गोष्टी ओढू लागल्या. तिला काही करता येईना. अश्यात तिच्यात व त्यांच्यात झटापट झाली.
त्यात एकटी ती. बरं त्यात ही रात्र काय करावं काय नाही, अश्यात चोरांनी तिच्याकडे असलेलं सगळं काही नेलं. या घ’ट’नेनंतर तिने पो’लीस स्टे’शन मध्ये त’क्रा’र नोंदवलेली आहे. तिच्या सोबत हे घडत तिला असताना खूप त्रा’स झाला. रात्र असल्याने तिथं आसपास ही कुणी नव्हतं.
असे ह’ल्ले काही पहिल्यांदा होत नाहीत. रोज कुणाच्या न कुणाच्या सोबत घडत आहेच. पण एका महिला कलाकार सोबत घडल्याने इतर सर्वच संतप्त झाले. कारण सोशल मीडियावर तिचा बराच चाहता वर्ग आहे. लवकरात लवकर तपास करून पो’लि’सांनी तिला न्याय मिळवून द्यावा अशी तिच्या चाहत्यांची मागणी आहे.