“त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या…” शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीचा धक्कादायक खुलासा…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बिग बॉस ओटीटी हा शो हल्लीच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. हा शो सुरू होऊन अजून एक हप्ता सुद्धा झाला नाही. तरीही बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये भां’ड’णे पाहायला मिळत आहेत. बिग बॉस सारख्या शो मध्ये भां’ड’णे पाहायला मिळणे, हे काही नवीन नाही. बॉलीवुड इंडस्ट्रीमधील फेमस अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण शमीता शेट्टी ही देखील बिग बॉस ओटीटी मध्ये सहभागी झाली आहे.

या शोमध्ये शमिताने कोरिओग्राफर निशांत भट्ट याच्याविषयी धक्कादायक वृत्त सांगितले आहे. 10 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या भागात शमिता आणि दिव्या अग्रवाल ह्या दोघी एकमेकींसोबत वेळ घालवताना दिसल्या. तेव्हा शमिताने दिव्याला सांगितले की,”मला शो मध्ये असे जाणवले की, निशांतने त्याची पूर्ण मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे मला जरा विचित्र वाटत होते.”

See also  'स्वराज्य जननी जिजामाता' ही मालिका लीप घेणार असून जिजामाताची भूमिका साकारणार ही प्रसिद्ध अभिनेत्री...
Advertisement

80922788

त्यानंतर पुढे शमिता शेट्टी म्हणाली की, त्या घटने बद्धल मला काहीच बोलायचे नाही. परंतु निशांतने माझ्यासोबत असताना अनेकदा मर्यादा ओलांडल्या होत्या व ते मला अजिबात आवडले नाही.

Advertisement

म्हणून मी त्याला म्हटले होते की, तू जे काही केलेस ते पूर्णपणे चुकीचे आहे. त्यानंतर आम्ही बोलणे बंद केले होते. कारण मला निशांत पासून लांब राहायचे होते. कारण मला ते सगळे काही पुन्हा आठवायचे नव्हते.

MicrosoftTeams image 2021 08 13T135340.208

Advertisement

निशांत हा बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अतिशय पॉप्युलर कोरिओग्राफर आहे. तसेच शमिता ही बिग बॉस हाऊस मध्ये दुसर्यांदा दिसत आहे. बिग बॉस सिझन – 3 मध्ये देखील शमिता आली होती. मात्र काही पर्सनल कारणांमुळे तिला बाहेर पडावे लागले होते.

See also  एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 12 जणांसोबत या अभिनेत्रीचे होते अफेयर, शेवटी कंटाळून केले तिने लग्न...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close