जेव्हा गुपचूप या प्रसिद्ध अभिनेत्याने मंदिरात केलं होतं लग्न, पत्नीची कुंकूच्या ऐवजी चक्क लिपस्टीकने भरली होती मांग!

अभिनयातले दिग्गज आणि अर्थातच अभिनय कौशल्याचा वारसा जपत पडद्यावरून प्रेक्षकांच मनोरंजन केलेले व्यक्तिमत्व म्हणजे शम्मी कपूर. शम्मी कपूर त्यांच्या काळात खुप मोठा आणि चर्चेचा विषय बनून राहिले. त्यांनी त्यांच स्टारडम एकप्रकारे असं काही निर्माण केलं होतं की, कित्येक त्यांचे चाहते त्यांच्या एकेका सिनेमा पाहण्यासाठी दुर असणाऱ्या टाॅकीजला जायला ध’ड’प’ड करत असायचे.

त्या काळात पडद्यावर नरगिस, मधुबाला, नलिनी यांसारख्या अभिनेत्रींनी सर्वांनाच भु’र’ळ पाडली होती. तो काळ एकप्रकारे अभिनेत्रींच्या सिनेसृष्टीतील करियरला झळाळी प्राप्त करून देणारा ठरला. नेमक्या याच दरम्यान “गीता बाली” स्वत:च्या विशिष्ट अदाकारी सोबत प्रेक्षकांसमोर आली आणि तिची दिवानगी तिच्या मनमोहन अदांप्रमाणेच प्रेक्षकांवरही पसरली.

गीता बाली या अभिनेत्रीने १९५० ते १९६० च्या दशकात खुप उत्तम चित्रपटांमधे काम केलं. गीताने प्रेक्षकांना सौंदर्याने घा’या’ळ करत, अभिनय भरजरी करत भु’र’ळ पाडली. याच दरम्यान चित्रपट, प्रसिद्धी व त्याचसोबत अभिनेते शम्मी कपूर यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरण व विवाहाच्या गोष्टींमुळे गीता कायम चर्चेत राहिली.

आज आपण गीता बाली आणि दिग्गज अभिनेते शम्मी कपूर यांच्या प्रेमकहाणीमधल्या रोमांचक अनुभवाबद्दल जाणून घेऊयात. शम्मी कपूर यांची बायोग्राफी फिल्म “शम्मी कपूर-द गेम चेंजर” यात दर्शविल्यानुसार गीता व त्यांची पहिली भेट ही १९५५ साली “मिस कोका कोला” पार पडलेल्या कार्यक्रमाच्या वेळी झाली होती.

यानंतर दोघांची दुसरी भेट ही फिल्म “रंगीन राते” याच्या निमित्ताने सेटवर झाली, ज्यात शम्मी कपूर हे मुख्य भुमिका निभावत होते. गीताने या सिनेमात एक छोटाश्या केमीओची भुमिका पार पाडली होती. परंतु तिच्या थोड्याशा भुमिकेने आणि सेटवर असण्याच्या गोष्टीने शम्मी कपूरला त्यांच्या प्रेमात पडायला ते वातावरण पुरक ठरलं असं म्हणता येईल. नेमक्या दोघांची के’मि’स्ट्री सुरू झालीच आणि गीता तोपर्यंत एक सुपरस्टारच्या रूपात इंडस्ट्रीमधे नावारूपाला आली.

शम्मी कपूरच्या तो स्ट्र’ग’ल पि’रि’य’ड’चा काळ होता. गीता वयाने शम्मी यांच्यापेक्षा एक वर्षाने मोठी होती. घरच्यांच्या सयंतीचा विषय शम्मी कपूर यांच्यासमोर फार मोठा होता आणि गीताच्या मते कुटुंबीयांना दुखवून लग्न करणं तिला मान्य नव्हते. परंतु शम्मी कपूर यांच्यावर गीताचा खुमार इतक्या प्र’चं’ड प्रमाणात चढला होता की त्याला जणू सिमाच उरली नसावी.

शम्मी यांच्या हट्टापायी गीतालाही लग्न करण्याचा निर्णय घ्यावा लागला, आणि दोघांनी एका मंदिरात जाऊन लग्न केलं. दोन्हीकडच्या कुटुंबीयांना याची काहीच खबर नव्हती. शम्मी यांच्या म्हणण्यानुसार सुरूवातीला जेव्हा शम्मी कपूर यांनी गीताला प्रपोज केले होते तेव्हा प्रथमत: त्यांनी नकारच दिला होता. तरीही सतत सलग चार महिने रोज या ना त्या पद्धतीने शम्मी आपल्या प्रेमाचा गीताला दाखला देण्याच काम करत राहिले आणि शेवटी हाॅटेल बाॅम्बे येथे असताना गीताने त्यांना होकार दिला.

शम्मी कपूर सांगतात की, त्यांच्या लग्नाला केवळ दोन पुजारी होते. लग्नाच्या उत्साहात व घा’ई’ग’ड’ब’डी’त गीताच्या डोक्यात लावण्यासाठी जवळ कुंकुही उपलब्ध नव्हते. परंतु नेमकं त्यावेळी गीताच्या पर्समधे एक लिपस्टीक मिळाली. आणि शम्मी यांनी त्याच लिपस्टीकने गीताच्या डोक्यात कुंकवाच्या ऐवजी मांग भरली.

गीता बाली व शम्मी कपूर यांनी अशाप्रकारे सर्वांच्याच नजरेत गुपीत ठेवून एकमेकांसोबत लग्न केले. लग्नाच्या नंतर या जोडीला दोन मुलेही झाली. दु’र्दै’वा’ने ही जोडी फार काळ सुखी नाही राहू शकली. लग्नाच्या अवघ्या चार वर्षांनंतरच गीता यांचे आ’जा’रा’ने नि’ध’न झाले. शम्मी कपूर यांना त्यांच्या नि’ध’ना’ने बसलेल्या ध’क्क्या’तून सा’व’रा’य’ला बराच काळ गेला आणि त्यानंतर शम्मी कपूर यांनी पुन्हा दुसरा विवाह नीला देवी यांच्यासोबत करत स्वत:च्या घराची घ’डी बसवली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment