अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे खूपच सुंदर, बॉलीवूड पदार्पणाआधीच तिचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…

सध्या हिंदी चित्रपटांमधे एखाद्या जुन्या अभिनेत्याच्या अथवा एखाद्या आधीच्या अभिनेता ना अभिनेत्रीच्या मुलाला वा मुलीली सिनेमांमधे काम मिळवायचं आणि नंतर पुढे त्या सिनेमामधून ते नवे कलाकार रसिकप्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, असं चालू असतं.

त्यामुळे आधी कधीही प्रकाशझोतात नसलेले चेहरे अ’चा’न’क प्रसिद्धीस येऊ लागतात. परंतु संजय कपूर या अभिनेत्याच्या मुलीने थोडसं वेगळं पाऊल टा’क’ले’लं पहायला मिळत आहे. सध्या संजय कपूर यांची मुलगी शनाया ही बाॅलीवुडमधे एखाद्या सिनेमाकरता पदार्पणाची तयारी करते आहे.

सोशल मीडियाच्या सध्याच्या शनायाच्या फोटोशु’ट आणि तिच्या अनेक चाहत्यांच्या सं’प’र्का’त राहत असल्याने तीचं लवकरचं सिनेसृष्टीत पदार्पण होणार असल्याचं बोललं जात आहे.

शनाया सध्या स्वत:च्या सि’झ’लिं’ग, ग्लॅ’म’र’स आणि हाॅ’ट अ’द’का’रींमुळे प्रसिद्धीझो’ता’त येत असल्याची पहायला मिळते आहे. हल्ली शनाया आपल्या स्वत:च्या लु’क्स’बाबत फार का’ळ’जी घेत असल्याच पहायला मिळते आहे. शनाया कपूर हे नाव आजपर्यंत सहसा बाॅलीवुड जगतात फारसं कधी उल्लेखनीय झालं नसलं तरीदेखील ती आपल्या स्वत:च्या ओळखीने सोशल मीडियावरून तरूणाईच्या फारच चर्चेचा विषय बनून राहिल्याची पहायला मिळत असते.

अभिनेता संजय कपूर व महिप खान या दोघांची शनाया ही मुलगी आहे. शनाया 2019 सालात पॅरीस येथे “ले बाल” नावाने पार पडलेल्या फॅशन शोमध्ये भाग घेतल्याने सर्वप्रथम सोशल मीडियावर ला’ई’म’ला’ई’टमधे आल्याचं समजतं. 3 नोव्हेंबर 1999 सालात जन्मलेली शनाया सध्या केवळ 21 वर्षांची आहे.

आणि आता ती कदाचित याच वर्षात सिनेसृष्टीत पदार्पण करेल. शनाया नृत्यकलेत फारशी नि’पु’ण असल्याच आजवर पहायला मिळालं आहे. तिला बे’ली डान्ससोबतच इतर नृत्याचे प्रकार चांगल्याने येतात. तिच्या बेली डान्सचा मागे एक व्हिडिओदेखील सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला होता. शनाया कपूर सध्यातरी तिच्या हाॅ’ट, बो’ल्ड, गो’र्जि’य’स अ’दां’मुळे नवं इंटरनेट सें’से’श’न आयकॉन म्हणून समोर येत आहे.

मुळात तिच्या वडीलांच्या अर्थात अभिनेता संजय कपूर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्याने आजवर हिंदी सिनेसृष्टीला चांगल्या द’र्जा’च्या अभिनयाचे सिनेमे दिले आहेत. ध’क’ध’क गर्ल माधुरी दीक्षित सोबतचा राजा हा सिनेमा इतका प्र’चं’ड गा’ज’ला होता की त्याची क्रे’ज आजही अनेकांच्या मनात राहिली आहे.

त्यानंतर एक अनोखी प्रेमकहाणी जिचं नावं होतं, “सिर्फ तुम”. या द’र्जे’दा’र सिनेमांसोबत त्याने रसिकप्रेक्षकांना प्रेम, मोहब्बत, क’या’म’त असे अनेक हिट आणि उत्तम चित्रपट दिले. त्याची पत्नी माहिप खान ही एक ज्वेलरी डिझाइनर आहे. आता शनाया कपूर या नव्या बाॅलीवुड पदार्पण करू पाहणाऱ्या अभिनेत्री कडून रसिकप्रेक्षकांच्या निश्चितच चांगल्या अपेक्षा आहेत. शनाया कपूर तिच्या करियरची पुढची वाटचाल अशा प्रकारे करेल? हे पाहणं निश्चितच प्रे’र’क ठरेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद

Leave a Comment