‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया सोडणार मालिका, कारण ऐकून थक्क व्हाल!
सध्या मराठी मालिका प्र’चं’ड गा’ज’त आहेत. त्यात अनेक चॅनेल च्या अनेक मालिका आहेत. माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका झी मराठी वर सध्या चालू आहे. ती टीआरपी च्या बाबतीत ही खूप आघाडीवर आहे.
त्यातील सर्वच पात्र खूप लोकप्रिय आहेत. मग गुरुनाथ असो किंवा शनाया. तर त्याच मालिकेत एक मोठा बदल होणार आहे. असं चित्र सध्या दिसत आहे. कुणाच्या जाग्यावर आता नेमकं कोण बदलतं आहे हे पाहणं आपल्या साठी खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेणार.
माझ्या नवऱ्याची बायको मधील शनाया बदलणार का ?…
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको.’ ही मालिका सध्या सुपरहिट असून मालिकेत पात्र हे सतत चर्चेत असतात. या मालिकेचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आता या मालिकेतील एक कलाकार ए’क्झि’ट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील शनाया हे पात्र मालिका सुरु असल्यापासूनच चर्चेत आहे. ही भूमिका अभिनेत्री रसिका सुनील साकारत आहे. मालिकेतील शनाया ही सध्या रेडिओ जॉकी बनली आहे.
पण शनायाचा आधीचा बॉयफ्रेंड आर. जे बिंदूराणीला फोन करतो आणि त्यांची पुन्हा भेट होते. या भेटीनंतर शनाया परदेशात निघून जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
त्यामुळे शनाया म्हणजेच रसिका सुनील लवकरच मालिकेतून ए’क्झि’ट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. मालिकेच्या सुरुवातीला अभिनेत्री रसिका सुनीलने शनाया हे पात्र साकारले होते. तिची ही भूमिका विशेष गाजली होती.
त्यांनतर शनायची भूमिका अभिनेत्री इशा केसकरने साकरली. पण काही कारणास्तव इशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा मालिकेत रसिकाची एण्ट्री झाली. आता मालिकेतील शनाया हे पात्रच वग कळलं जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. जर असं खरच झालं पहिलं आम्ही तुम्हाला सांगू. कारण झाली आहे तशीच पण अजून बदललं.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.