अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी’ चित्रपटात लक्ष्मीची भूमिका साकारलीये या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने, नाव ऐकून थक्क व्हाल!

हिंदी मध्ये सध्या एक मराठी अभिनेता आपल्या अभिनयाचा डं’का वाजवताना दिसत आहे. अनेक प्रसिद्ध अश्या हिरों सोबत काम करून तो वाहवा मिळवत आहे. त्या अभिनेत्याचं नाव आहे, शरद केळकर. होय, जो शरद आधी एक फक्त जिम ट्रेनर होता.

त्याआधी अनेक वेबसिरीज मध्ये उत्तमोत्तम भूमिका केलेल्या आहेत; पण तेवढाच सं’घ’र्ष ही अनुभवला आहे. त्याचा हा सगळा प्रवास कसा होता ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

124764864 1318745998488296 5230591681215370054 o.jpg? nc cat=1&ccb=2& nc sid=8bfeb9& nc ohc=hMQmfYRPOgIAX85rBQN& nc ht=scontent.fhyd16 1

लक्ष्मी’ या अक्षय कुमारच्या चित्रपटात अभिनेता शरद केळकरने छोटी भूमिका साकारली आहे. पण तीच भूमिका सध्या प्रेक्षकांची मनं जिंकतेय.

त्यात अक्षय कुमारची कमी पण सध्या शरद केळकरच्या छोट्या भूमिकेची प्र’चं’ड चर्चा होत आहे. चला मराठी माणूस बॉलिवूड मध्ये आपला पाय जमवायला लागला.

sharad kelkar 1605006491

त्याचा प्रवास खूप मोठा सं’घ’र्ष’म’य आणि प्रेरणादायी असतो, त्यात दूरदर्शनवरील मालिकेपासून सुरुवात करणाऱ्या शरदने ‘आ’क्रो’श’, ‘सात फेरे’, ‘उतरन’ आणि ‘ए’जं’ट राघव’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. सध्या शरद वेगवेगळ्या भूमिका काम करताना दिसून येत आहे.

मनोज वाजपेयी यांच्या ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘स्पेशल ओ’पी’एस’ या वेब सीरिजमध्ये, तर ‘भूमी’ आणि ‘गोलियों की रासलीला- रामलीला’ या चित्रपटांमध्ये त्याने उल्लेखनीय भूमिका साकारल्या.

Sharad Kelkar

अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यावेळीही त्याचं विशेष कौतुक झालं होतं.

आणि मीडियावर त्याच्या एका मुलाखतीत ‘शिवाजी’ नाहीतर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ म्हणूनचं, आपण म्हणावे अशी दिलेली स’क्त ता’की’द आठवली की कित्येकांच्या अं’गा’व’र का’टा येतो..

https://hindi.cdn.zeenews.com/hindi/sites/default/files/2020/11/10/685306-sharad-kelkar.jpg

अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्याने जिम ट्रेनर म्हणूनही काम केलंय. शरद केळकर लहान असताना त्याच्या वडिलांचं नि’ध’न झालं. आईला आर्थिकरित्या मदत करण्यासाठी त्याने २००० मध्ये जिम ट्रेनरमधून कामाला सुरुवात केली.

आज शरद केलकवर सर्वांच्या मनातील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment