अभिनेता शशांक केतकर सोबत झळकणार “आई कुठे काय करते” मधील ही लोकप्रिय अभिनेत्री…
मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्री मध्ये काही वर्षांपूर्वी एक मालिका खूप लोकप्रिय झाली होती. जिचे नाव होते होणार सून मी या घरची ! या मालिकेने अल्पावधीतच रसिक प्रेक्षकांना भुरळ घातली होती. लोकप्रिय तेच्या शिखरावर मालिका गेली होती.
टीआरपी सुद्धा एक नंबरवर होता. त्यात प्रमुख भूमिका करणारा शशांक केतकर घराघरात पोहचला होता. त्यानंतर त्याला प्रेक्षक इतर अनेक मालिकांमध्ये पाहतच आले आहेत. पाहिले न मी तुला ही त्याची मालिका सध्या झी मराठी वर चालू आहे. जी आता लवकर बंद होणार आहे. आता एक मालिका बंद झाली की दुसरी करणारा शशांक आता सुद्धा का गप्प बसेल. दुसऱ्या नव्या कोणत्या मालिकेत तो प्रेक्षकांना भेटायला येईल याची त्याच्या चाहत्यांना खूप उत्सुकता लागलेली आहे.
या मालिकेच्या शेवटच्या दिवसाची शूटिंग ही पार पडली आहे. यानंतर शशांक केतकर याने नुकतीच सोशल मीडियावर ‘पुन्हा काहीतरी नवीन’ अशी कॅप्शन लिहून आपल्या नव्या प्रोजेक्टची झलक दिली आहे. आता तो नेमक काय करणार आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
शशांक केतकर प्रमुख भूमिकेत असलेली मालिका पाहिले न मी तुला जास्त न रेंगाळता झी मराठी मे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नुकताच मालिकेच्या शेवटच्या एपिसोड चं शूटिंग करण्यात आलं. तेव्हा शशांक ने सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट शेयर केली. ज्यामध्ये # पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन.
त्याचे इंस्टा, एफ बी खूप चाहते आहेत. त्यामुळे सर्व चाहत्यांना आता फक्त एकच उत्सुकता लागली की नेमकं असं काय घेऊन येणार आहे. तर त्याचीही थोडक्यात का होईना; पण माहिती काढलेली आहे.
प्रसिद्ध लोकप्रिय शशांक केतकर आता नाटकात लवकरच दिसणार आहे. शशांक केतकर सोबत या नाटकात राधा सागर म्हणजेच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमधील अंकिता हीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिसणार आहे. एका नव्या ठिकाणी तो हा ऑनलाइन नाट्यप्रेमींनी प्रयोग घेऊन येत आहे. याबद्दल ही कळेल लवकरच.
लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे हा नवरस थिएटर ऑनलाइन हा नवीन उपक्रम राबवत आहे. या उपक्रमामुळे घरी बसून प्रेक्षकांना नाटकांचा आस्वाद घेता येणार आहे. आणि याच नवीन उपक्रमातून आपणास शशांक आणि राधा यांचा नाटकात अभिनय पाहायला मिळणार आहे.
तर या नव्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. कोणत्याही गोष्टी ल वेळ हा लागतोच. त्यामुळे संघर्ष वादी राहिलं जीवन समाधानकारक असतं. भविष्यातल्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.