या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरी हालणार पाळणा, ख्रिसमसच्या निमित्त दिली चाहत्यांना गुडन्यूज…

शशांक केतकर लवकरच बाबा होणार आहे. मराठी मधील सुंदर चेहऱ्याचा गोड अभिनेता असलेला शशांक ने दोन वर्षांपूर्वी दुसरं लग्न केलं होतं. त्याने इंस्टा ग्राम वे काही फोटो शेयर केले. ज्यात त्याची बायको आता आई आणि तो बाबा होणार अस दिसत आहे.

ते फोटो खूप व्हायरल ही झालेले आहेत. त्याच्या चाहत्यांनी त्या फोटो वर खूप चांगल्या चांगल्या कॉमेंट केलेल्या आहेत. चला तर शशांक आणि त्याच्या बायको विषयी सविस्तर जाणून घेऊयात.

अभिनेता शशांक केतकर दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. पहिला प्रेमविवाह अपयशी ठरल्यानंतर शशांकने दुसऱ्यांदा त्यांची लाईफ इनिंग पत्नी प्रियंका ढवळेसोबत सुरु केली आहे. आता नवीन वर्षात या दोघांच्या नवीन संसारालाही सुरुवात झाली आहे. आता हे नवीन जोडपे लग्नानंतर कुठे फिरायला जाणार याबद्दल शशांकच्या चाहत्यांमध्ये उत्सुक्ता आहे.

शशांकने त्यांचे आगामी प्लान्स त्याच्या फॅन्ससोबत एका मुलाखतीत शेअर केले आहेत. सोबतच शशांकने पत्नी प्रियांकासोबतच्या पहिल्या भेटीची गोष्टही शेअर केली. फेसबुकवर झाली होती दोघांची मैत्री…

त्याचं पहिलं लग्न अभिनेत्री तेजश्री प्रधान सोबत झालं होतं. पण ते काही पुढे टिकलं नाही. शशांक आणि प्रियांकाची पहिली ओळख फेसबुकवर झाली होती. दोघे एकमेकांशी फेसबुकवरच गप्पा मारत असत. पण कालांतराने त्यांचे बोलणे कमी झाले. शशांक त्याच्या कामात बिझी झाला.

शशांक सोशल मीडियाचा वापर फारच कमी करतो त्यामुळे त्याने त्याच्या फोनमधील व्हॉट्सअपही बंद केले होते त्यामुळे त्यांचे बोलणे अजूनच कमी झाले. एक ते दीड वर्ष त्यांचे बोलणे पूर्ण बंद होते.

उत्तम डान्सर आहे शशांकची पत्नी प्रियांका… प्रियांका ढवळे उत्तम भरतनाट्यम डान्सर आहे. तिने अरेंगत्रमही पूर्ण केले आहे. त्यामुळे कलेची उत्तम जाण प्रियांकाला आहे.

इतकेच नाही तर शशांक तिला उत्तम क्रिटीक मानतो. त्याच्या अभिनयातील खाचगळाही प्रियांका त्याला उत्तम सांगते. जर संधी मिळाली तर अभिनयात हात आजमवायलाही आवडेल असेही तिने सांगितले.

शशांकच्या या स्वभावाला कंटाळते प्रियांका… शशांक तसा कमी लोकांमध्ये मिसळायला आणि बोलायला तसे फार कमी आवडते याउलट प्रियांकाला आउटींग आणि नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करायला फार आवडते. पण शशांकला घरात बसून वेळ घालवायला आवडते. घरात बसायला आवडत असेल तरीही शशांक रोमँटीक आहे असे प्रियांका सांगते.

त्या दोघांना पुढील भावी वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा. असेच सुखी समाधानी आणि लवकर आई बाबा होण्याचं जीवन लाभू.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment