सैफ अली खानच्या प्रेमात वेडी झाली हि २० वर्षांनी लहान अभिनेत्री, सैफला पळवून नेण्यासाठी देखील आहे तयार…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सैफ अली खान व करीना कपूर हे कपल नेहमीच लाइमलाइट मध्ये असते. इंङस्टीमधील हे एक परफेक्ट कपल म्हणून ओळखले जाते. या दोघांच्याही वयात तसे पाहता बरेच साम्य आहे. पण तरीही यांच्यातील ट्यूनिंग हे काही झक्कास आहे. आपल्याला तर ठाऊकच आहे की करीना वर बॉलीवुड इंडस्ट्रीमधील कित्येक सेलिब्रिटी हे लट्टु आहेत.
त्याचप्रमाणे सैफ अली खानवर फिदा होणाऱ्या अभिनेत्रींची संख्या देखील कमी नाही. अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने तर या गोष्टीचा स्वीकार केला आहे की, नवाब सैफ अली खानची ती मनापासून फॅन आहे. लेडीज वर्सेज रिक्की बहल मध्ये सपोर्टिंग रोल करत बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये एंट्री करणारी परिणिती ने 2012 मध्ये आलेल्या “इशकजादे” मध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.
इंङस्टीमध्ये स्वतःच्या हिंमतीवर परिणिती चोप्रा हिने स्वतःची ओळख बनवली आहे. मीडियाने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे ती अगदी सरसपणे उत्तर देते. आपल्या चुलबुल्या स्वभावाने तर ती पर्सनल लाइफमुळे सुद्धा नेहमीच चर्चेत असते. एकदा परिणीतीला विचारले गेले की, बॉलीवुडमधील कोणत्या अभिनेत्याला ती आपले क्रश मानते.
या प्रश्नाचे उत्तर तिने अगदी सहजपणे दिले आहे. तिने सांगितले की, अभिनेता सैफ अली खान याला ती आपले एकमेव क्रश मानते. त्याचप्रमाणे हे काही पहिल्यांदाच नाही की, परिणीती ने खुल्या मनाने सैफचे नाव सर्वांसमोर घेतले आहे. याआधी सुद्धा कित्येकदा अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने सैफ साठी आपले वेङे प्रेम दाखवले आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे, तिला वाटले तर ती केव्हाही सैफ ला किङनॅप करू शकते.
या गोष्टीचा खुलासा स्वतः परिणिती चोप्रा हिने द कपिल शर्मा शो च्या दरम्यान केला आहे. त्यादरम्यान कपिल शर्मा तर मजेदार उत्तर देत असे सुद्धा म्हणाले की, “नशीब असावे तर सैफ अली खान सारखेच…..आधीच करीना पत्नी म्हणून मिळाली आहे आणि त्यात आणखी भर म्हणून परिणिती सुद्धा सैफ वर फिदा…..वाह…” अभिनेता सैफ अली खानने करीना कपूर सोबत 2012 मध्ये लग्न केले होते. त्यानंतर आता ह्या दोघांनाही दोन मुलं आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.